Here we are providing Free Talathi Quiz for Practice. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Quiz for Practice
Time limit: 0
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
Information
—————————————————————— सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score
Your score
Categories
Not categorized0%
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.
View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 20 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
Answered
Review
Question 1 of 20
1. Question
Choose the correct spelling.
Question 2 of 20
2. Question
Mrs. Vaijanthi teaches us literature. (Change the Voice)
Question 3 of 20
3. Question
That which is likely to happen in the future. (One Word Substitute)
Question 4 of 20
4. Question
Choose the correct positive degree of the following sentence. He is one of the richest farmers in his village.
Question 5 of 20
5. Question
Choose the correct alternative to fill in the blank.
Ram is……….. than lakshman.
Question 6 of 20
6. Question
समिधा मिराला म्हणाली “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते” तर मीरा समिधाची कोण?
Question 7 of 20
7. Question
गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
Question 8 of 20
8. Question
दोन प्रकारच्या चहाचे क्रय-मूल्य क्रमशः रू.180 प्रती किग्रा.आणि रू.200 प्रती किग्रा.आहेत.त्यांना 5:3 च्या गुणोत्तर मध्ये मिसळून त्या मिश्रणाला रू.210 प्रती किग्रा.च्या भावाने विकतात. ह्याने त्यांना किती टक्के नफा होतो?
Question 9 of 20
9. Question
36 रूपयाची चादर 32 रूपयास विकल्यास शेकडा नफा किंवा शेकडा किती तोटा होईल?
Question 10 of 20
10. Question
वाजाता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
Question 11 of 20
11. Question
‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
Question 12 of 20
12. Question
‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Question 13 of 20
13. Question
पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
Question 14 of 20
14. Question
‘बापरे ……………… केवढा ‘मोठा हा साप’.
या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
Question 15 of 20
15. Question
‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
Question 16 of 20
16. Question
कळसुबाई शिखराची उंची किती ?
Question 17 of 20
17. Question
स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे ?
Question 18 of 20
18. Question
बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत ?
Question 19 of 20
19. Question
17 वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे ?
Question 20 of 20
20. Question
डॉ मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ?