ZP Mock Test 2 | Zilla Parishad Sarav Paper | ऑनलाइन सोडवा
Zilla Parishad Sarav Paper: स्पर्धा परीक्षार्थिसाथी अत्यंत महत्वाची असणारी जिल्हा परिषद भर्ती येणारा काळात घेण्यात येईल याचे संकेत नुकतेच ग्राम विकास विभागाने दिले आहे. भर्तीत भरण्यात येणार्या 30 पोस्टच पेपर पॅटर्न आणि त्याचा अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आपण तो पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून बघू शकता.
मागील 5 वर्षापासून जिल्हा परिषद भर्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे त्यामुळे या वेळेस भर्ती मोठी असेल यात शंका नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागले आहे. आपणही जोमात अभ्यास कराल यात शंका नाही. परंतु फक्त अभ्यासच आपल्याला ही परीक्षा पास करायला मदत करणार नाही. अभ्यास झाल्यावर सराव पेपर सोडवून पाहने खूप गरजेचे आहे. सराव पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे महत्वाची आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी जिल्हा परिषद पेपर पॅटर्नवर आधारित सराव प्रश्नसंच येथे उपलब्ध करून देत आहो. हे सर्व फ्री आहे त्यामुळं आपण हे नक्की सोडवून बघावे तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींनिसोबत शेयर करावे. तसेच अश्या प्रकरयच्या इतर मोकटेस्टचे विश्लेषण आम्ही युटुबवर टाकलेले आहे ते बघण्याकरिता येथे क्लिक करावे.
Solve Zilla Parishad Sarav Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
मामा या शब्दाचे अनेकवचन निवडा ?
-
Question 2 of 20
2. Question
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
-
Question 3 of 20
3. Question
खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता ?
-
Question 4 of 20
4. Question
‘पृथकत्ववाचक’ संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?
-
Question 5 of 20
5. Question
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहेत ?
-
Question 6 of 20
6. Question
Mumbai is biggest city in India. (Change degree)
-
Question 7 of 20
7. Question
Add a question tag.
You have tea for breakfast,….. -
Question 8 of 20
8. Question
“I always SEE EYE To EYE With my sister”
The Bold idiom in the sentence above means. -
Question 9 of 20
9. Question
Change the voice.
Hari is selling sugar. -
Question 10 of 20
10. Question
Fill in the blank with appropriate preposition.
Reedhima died ………… overdrinking. -
Question 11 of 20
11. Question
10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर वडीलचे 10 वर्षांनंतरचे वय किती असेल ?
-
Question 12 of 20
12. Question
दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. लहान संख्येत 3 मिळविले व मोठ्या संख्येतून 3 कमी केले तर गुणोत्तर 4:5 होते तर त्या संख्या शोधा.
-
Question 13 of 20
13. Question
एक वर्षापूर्वी सतीश व विशाल यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. एक वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 19:16 होईल तर विशालचे वय किती ?
-
Question 14 of 20
14. Question
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?
-
Question 15 of 20
15. Question
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
-
Question 16 of 20
16. Question
यूरिक ॲसिड कशापासून तयार होते ?
-
Question 17 of 20
17. Question
सारस पक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
-
Question 18 of 20
18. Question
राष्ट्रपती कोणाच्या सल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात.
-
Question 19 of 20
19. Question
1857 संग्रामाचा उद्देश कोणता होता?
-
Question 20 of 20
20. Question
लुपिन कंपनीने त्यांच्या शक्ती उपक्रमासाठी………….ला ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.
Leaderboard: ZP Bharti 2
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
