Current Affairs Quiz 9 | Chalu Ghadamodi Practice Test | Mock Test 83
Chalu Ghadamodi Practice Test will be helpful for MPSC Rajyaseva, MPSC Combine, Talathi, ZP, Police Bharti etc exams. Because Current Affairs is very Important Subject in any Competitive Exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on Chalu Ghadamodi Practice Test in Marathi. So that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can solve mock test and Practise It.
चालू घडामोडीवर (Current Affairs) आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर MCQ on Current Affairs in Marathi हयाद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Chalu Ghadamodi Practice Test
#1. यावर्षीचे G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे?
#2. सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणती मोहीम सुरु केली आहे ?
#3. यावर्षीची ब्रिक्स देशाची परिषद कोठे होणार आहे ?
#4. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे.?
#5. एप्रिल 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेली पहिली हिंदी कादंबरी कोणती?
लेखिका गीतांजली श्री यांची ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ ही कादंबरी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकासाठी निवडण्यात आलेली पहिली हिंदी भाषेतील कादंबरी ठरली आहे.
#6. मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम (MTS) ऍप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते आहे?
असुरक्षित हंगामी स्थलांतरित कामगारांच्या हालचालींचा नकाशा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेबसाइट- आधारित मायग्रेशन ट्रैकिंग सिस्टम (MTS) ऍप्लिकेशन विकसित केले आहे.
#7. कोणत्या संस्थेने 'पेमेंट्स व्हिजन 2025' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला?
#8. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
#9. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून CEC सुशील चंद्र यांच्यानंतर कोणाची घोषणा करण्यात आली आहे ?
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जाहीर केले की विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार 15 मे पासून पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी)म्हणून कार्यभार स्वीकारतील.