Current Affairs Quiz 11 | Current Affairs Online Test | Mock Test 86
Current Affairs Online Test will be helpful for MPSC Rajyaseva, MPSC Combine, Talathi, ZP, Police Bharti etc exams. Because Current Affairs is very Important Subject in any Competitive Exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on Current Affairs Online Test in Marathi. So that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can solve mock test and Practise It.
चालू घडामोडीवर (Current Affairs) आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर Current Affairs Online Test हयाद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Current Affairs Online Test
#1. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत नुकताचा कितव्या स्थानावर पोहोचला आहे ?
#2. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO तर्फे नुकतेच कोणत्या अग्निबानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.?
या अग्निबाणाच्या सहाय्याने NVS-01 हा दिशादर्शक उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्यात आला. सतीश धवन अवकाश केंद्रातून GSLV-F12 चे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष : एस सोमनाथ.
#3. कलवरी वर्गातील कोणत्या सहाव्या पाणबुडीची खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे.?
फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरीत करत कलवरी वर्गातील सहा पाणबुड्यांची बांधणी गेली काही वर्षे सुरु होती. त्यापैकी पाच पाणबुड्या या नौदलात दाखल झाल्या असून सहावी आणि शेवटची पाणबुडी Vaghsheer च्या खोल समुद्रातील चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे. कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक तंत्रावर चालणाऱ्या जगातील अत्याधुनिक पाणबुड्या समजल्या जात आहेत.
#4. भारतातील दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी UTSAH ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे?
UTSAH म्हणजे Undertaking Transformative Strategies and Actions in Higher Education
UTSAH सोबतच Professor of Practice (PoP)
उद्देश : विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि विद्यापीठांना मौल्यवान संसाधने प्रदान करणे आणि भारतातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे.
#5. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार जून 2022 पासून तुर्कीचे नवीन नाव काय आहे?
#6. ३४ वे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र सम्मेलन कोठे आयोजित केले होते?
संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर निनाद शहा.
आयोजक डॉ. मेतन फाउंडेशन व सामाजिक वनीकरण सोलापूर.
#7. आलिया मीर यांनी 2023 चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार जिंकला. त्या कोणत्या राज्यांच्या रहिवाशी आहेत ?
#8. भारताचे 49 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
डी वाय चंद्रचूड हे 50 वे सरन्यायाधीश आहे.
#9. हेल्थकेअर क्षेत्रात प्रतिष्ठेचे असणारे 'नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स' (NABH) हे मानांकन नुकतेच देशातील कोणत्या AIIMS रुग्णालयाला मिळाले आहे?
स्वच्छता, शस्त्रक्रियेचे तंत्र, प्रयोगशाळेतील विविध तपासणी, रुग्णांना औषधांच्या दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांसह लहान- सहान गोष्टींवर आधारित हे नामांकन दिले जाते. नागपूर ‘एम्स’ने स्वच्छतेपासून इतर सर्वच सोयींवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे हे NABH मानांकन असलेले नागपूर ‘AIIMS’ देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
#10. ‘एक राज्य एक गणवेश योजना’ कोणत्या राज्यातर्फे राबविली जात आहे?
राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थीला एकच गणवेश हा या योजनेचा उदेश आहे. परंतू काही शाळांनी काही ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे तीन दिवस शाळेने ठरवून दिलेला गणवेश आणि तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी वापरतील. शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील.