GK Quiz 22 | GK Mock Test for Group C | Mock Test 57
GK based questions are asked in all the exams. We are trying to provide GK Mock Test for Group C on our website so that you can continue practice solving Quiz After solving this practice questions please share this link with your friends so that they can also study.
आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे सामान्य ज्ञान पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपला अभ्यास होत राहील तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
Solve GK Mock Test for Group C in Marathi
#1. केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबार द्वीपसमूहची राजधानी पोर्ट ब्लेयर कोणत्या द्वीप वर स्थित आहे?
#2. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
#3. पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे?
#4. भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला.?
#5. सत्यमेव जयते हे बोधवाक्य हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे.?
#6. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
#7. 2021 पर्यंत किती महिलांना नोबल पुरस्कार देण्यात आला आहे ?
#8. अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
रायगडमध्ये ‘कर्नाळा’ हे अभयारण्य आहे.