Current Affairs Quiz 4 | Mock Test 36
चालू घडामोडीवर आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
Questions based on current events are asked in all the exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on our website so that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can study.
#1. आयपीएल (IPL) च्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता खेळाडू रिटायर आउट झाला आहे.?
#2. एकदाच वापरला जाणार्या प्लास्टिकच्या वस्तूचे उत्पादन आणि वापर यावर राज्यात नुकतीच बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी केव्हा पासून लागू होईल.?
केंद्राच्या अधिसूचनेनुसार ही बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी दिली.
राज्य सरकारने 2006 मध्ये प्लास्टिक बंदीचा कायदा केला आहे.
#3. यंदा पहिल्यांदाच ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे त्याचे पहिले मानकरी कोण ठरले आहे.?
नरेंद्र मोदी हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहे.
सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एप्रिलला दिनानाथ मंगेशकर यांची यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
#4. भारताने नुकतीच कोणत्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली.?
हेलीना हे जगातील सर्वात आधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.
हे क्षेपणास्त्र DRDO (संरक्षण संशोषण विकास संस्था) ने विकसित केले आहे.
त्याची कमाल पल्ल्याची क्षमताही सात किलोमीटर आहे.
आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरमधून हे क्षेपणास्त्र डागता येते.
#5. कोणत्या महिलेची नुकतीच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे?
अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
51 वर्ष जॅक्सन यांच्या बाजूने 53 तर विरोधात 47 मते पडली.
जॅक्सन या न्यायमूर्ती स्टिफन ब्रेयर यांची जागा घेतील
#6. नुकताच कोण ‘महाराष्ट्र केसरी 2022’ चा विजेता ठरला आहे?
ही 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असून साताऱ्यातिल जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.
पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूरचा आहे.
तो पदार्पणातच महाराष्ट्र केसरी ठरला.
#7. पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहे.?
ते ‘पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज’ ह्या पार्टीचे आहे.
ते पाकिस्तानचे पूर्वीचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहे.
त्या आधी इम्रान खान हे पंतप्रधान होते.
#8. नुकताच ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील काही भागातील अफस्पा (AFSPA) मागे घेण्यात आला आहे, त्यात कोणत्या राज्याचे नाव नाही आहे.?
AFSPA (आफस्पा): Armed Forces Special Power Act, 1958.
ईशान्य भारतातील बंडखोरीची तसेच दहशतवादाची समस्या हाताळण्यासाठी त्या भागात हा कायदा लागू करण्यात आला होता.
त्रिपुरा मधून 2015 सालीच हा कायदा मागे घेण्यात आला आहे.
#9. दि एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूड (टेरी) च्या अहवालानुसार कोणते ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण ठरले आहे.?
घुघुस हे चंद्रपूर जिल्ह्यात असून तेथे मोठ्या प्रमाणात कोळश्याच्या खाणी आहे.
#10. नुकतीच कोणती खेळाडू स्विस ओपन या बॅटमिंटन स्पर्धेची विजेती ठरली आहे.?
सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरंगफान हिला पराभूत करत विजेतेपद पटकाविले.
सिंधूने बुसानन ओंगबामरंगफानला 17 पैकी 16 सामन्यात पराभूत केले आहे.