Talathi Bharti Mock Test 8 | Solve Talathi Bharti Practice Test 2023
Here we are providing Talathi Bharti Practice Test. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Bharti Practice Test
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
Choose the correct spelling.
-
Question 2 of 20
2. Question
Summon the fire Brigade. (Change the Voice )
-
Question 3 of 20
3. Question
Choose the Correct Question Tag.
We met yesterday, haven’t we? -
Question 4 of 20
4. Question
Choose the one which can be substituted for the given sentence.
Incapable of being seen through. -
Question 5 of 20
5. Question
Choose one which can be substituted for the given sentence.
A style in which a writer makes a display of his knowledge. -
Question 6 of 20
6. Question
घरादाराला व देशाला पारखा झालेला
-
Question 7 of 20
7. Question
कमी आयुष्य असलेला
-
Question 8 of 20
8. Question
प्रमाणिकपणा हे ………………आहे .
-
Question 9 of 20
9. Question
‘अकलेचा खंदक ‘म्हणजे
-
Question 10 of 20
10. Question
संयुक्त वाक्य करा.
मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. -
Question 11 of 20
11. Question
41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत?
-
Question 12 of 20
12. Question
एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परीघ किती ?
-
Question 13 of 20
13. Question
अ चा पगार ब पेक्षा 20% नी कमी आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के नी जास्त आहे ?
-
Question 14 of 20
14. Question
60 रुपयाचे 9 दराने 9 महिन्याचे सारळव्याज किती?
-
Question 15 of 20
15. Question
300 सेकंद = किती तास ?
-
Question 16 of 20
16. Question
भारतीय राज्यघटना समितीच्या घटनात्मक सल्लागार कोण होते ?
-
Question 17 of 20
17. Question
———- हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे?
-
Question 18 of 20
18. Question
चिल्का सरोवर खालीलपौकी कोणत्या राज्यात आहे.?
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणते अभयारण्ये गव्या करिता प्रसिद्ध आहे?
-
Question 20 of 20
20. Question
………मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.


