Forest Bharti Mock Test 1 | Lekhapal Mock Test 1
Forest Bharti Mock Test: मित्रांनो, बहुप्रतीक्षित फॉरेस्ट भर्ती जाहीर झालेली आहे. त्यात लेखापाल, वनरक्षक, स्टेनोग्राफर, सांखीकी सहाय्यक ई. पदे भरल्या जाणार आहे. MPSC Alert ची टिम देखील सज्ज झाली आहे. आपल्याला विविध पदावर आधारित मोक टेस्ट येथे सोडवायला मिळणार आहे. बर्याच वर्षानी फॉरेस्टच्या जागा निघाल्या आहे त्यामुळे परिक्षार्ठीसाठी ही एक उत्तम संधी आहे. अभ्यास करून झाल्यावर आपला अभ्यास किती हे तपासून पहाण्यासाठी सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. आणि ही फॉरेस्ट परीक्षादेखील ऑनलाइन होणार आहे त्यामुळे आपले ऑनलाइन सराव पेपर नक्कीच फायद्याचे ठरेल.
Solve Forest Bharti Mock Test on Lekhapal
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
मराठी व्याकरण : 5 प्रश्न
इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
ने. ऐ. शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे.?
-
Question 2 of 20
2. Question
‘मी निबंध लिहिला होता’ या वाक्याचा काळ ओळखा.
-
Question 3 of 20
3. Question
‘गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
-
Question 4 of 20
4. Question
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
-
Question 5 of 20
5. Question
‘माळ’ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
-
Question 6 of 20
6. Question
The study of election.
-
Question 7 of 20
7. Question
An instrument for measuring the atmospheric pressure.
-
Question 8 of 20
8. Question
Change the voice.
Mr. Krishnaji teachers us grammar. -
Question 9 of 20
9. Question
Liable to break easily.
-
Question 10 of 20
10. Question
Change the voice.
All his friends laughed at him. -
Question 11 of 20
11. Question
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे…………….
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रतील नाही?
-
Question 13 of 20
13. Question
महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते ?
-
Question 14 of 20
14. Question
खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे?
-
Question 15 of 20
15. Question
मायग्रेन (अर्धाशिशी )आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते ?
-
Question 16 of 20
16. Question
हैद्राबाद संस्थानामध्ये कोणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते?
-
Question 17 of 20
17. Question
कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो?
-
Question 18 of 20
18. Question
सोलर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहे?
-
Question 19 of 20
19. Question
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ ची थीम काय होती?
-
Question 20 of 20
20. Question
पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन’ प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे?
Leaderboard: Lekhapal - Forest 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||