Talathi Bharti Practice Test 5 | Solve Talathi Que and Ans Online for Free
Here we are providing Talathi Bharti Practice Test. Solve Talathi Question and Answer Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Talathi Bharti Practice Test
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
-
Question 2 of 20
2. Question
…..% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहचत नाही?
-
Question 3 of 20
3. Question
योग्य विधान निवडा.
1) गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
2) गुहागर हे पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पश्चिमेकडे आहे. -
Question 4 of 20
4. Question
आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
-
Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
-
Question 6 of 20
6. Question
‘तू तेथून निघून जा!’
या वाक्याचा प्रकार ओळखा ? -
Question 7 of 20
7. Question
अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
‘अबब! केवढा मोठा साप हा!’ -
Question 8 of 20
8. Question
‘अथवा’ हे कोणते अव्यय आहे ?
-
Question 9 of 20
9. Question
आई मुलाला हसविते. या वाक्यातील ‘हसविते’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?
-
Question 10 of 20
10. Question
‘नदी’ हे कोणते नाम आहे ?
-
Question 11 of 20
11. Question
Choose incorrect.
A) We are doing a sponsored walk to raise money for charity .
B) I would like to raise the subject of money.
C) If you want to leave the room, rise your hand. -
Question 12 of 20
12. Question
‘Blood is thicker than water’.
-
Question 13 of 20
13. Question
Find correct spelling.
-
Question 14 of 20
14. Question
The possession of Jerusalem is a BONE OF CONTENTION between Israel and Palestine.
Find the meaning of phrase in Bold Letters. -
Question 15 of 20
15. Question
Choose correct sentence/s
A) It is high time you start this business. B) It is right time we started the match. C) It is about time to have dinner.
-
Question 16 of 20
16. Question
राकेश पूर्वेकडे चालायला लागतो व 4 KM चालतो. तो दक्षिणेकडे वळतो व 2 KM चालतो. नंतर पूर्वेकडे वळतो व 4 KM चालतो. शेवटी तो उत्तरेकडे वळतो व 8 KM चालतो. आता तो आरंभिक बिंदुपासून किती दूर आहे
-
Question 17 of 20
17. Question
एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली , तर रमेशचे वजन किती ?
-
Question 18 of 20
18. Question
एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 70 मुलांचे एका विषयातील सरासरी गुण 75 आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 72 आहेत. तर मुलींचे सरासरी गुण किती ?
-
Question 19 of 20
19. Question
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे ?
-
Question 20 of 20
20. Question
एका खेळाडूचा खालून 20 वा क्रमांक आणि वरून 25 क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते ?



