Skip to content
#1. खालीलपैकी कोणत्या संघटनेला शांतात कार्यासाठी तीन वेळा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे?
#2. ___________ सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.?
#3. कोणता देश भारत व चीन यांच्यातील ‘बफर राष्ट्र’ म्हणून ओळखला जातो?
#4. ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे??
#5. आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी ‘कुरणशाळा’ हि संकल्पना कोणी उपयोगात आणली?
#6. 2011 साली नोबेल मिळविणारी ‘तवकुल करमान’ हि क्रांतीची माता म्हणून ओळखली जाते. ती कोणत्या देशाची आहे?
#7. जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात राबविल्या जात आहे?
#8. सर्वप्रथम 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा कोणत्या राज्यानी संमत केला??
#9. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे?
#10. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण घोषित केले??
error: कृपया कॉपी करू नका, त्यापेक्षा लिंक शेयर करा !