Talathi Bharti Practice Test 4 | Solve Talathi Bharti Online Paper for Free
Here we are providing Talathi Bharti Online Paper. Solve Talathi Question and Answer Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Bharti Online Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
An apple of one’s own eye
-
Question 2 of 20
2. Question
To wash one’s dirty linen in public.
-
Question 3 of 20
3. Question
Give the meaning of “To CALL IT A DAY”.
-
Question 4 of 20
4. Question
Fill in the blank with appropriate verbs.
India’s imports from china ……. 51%. -
Question 5 of 20
5. Question
Blue Blood
-
Question 6 of 20
6. Question
‘सहावा’ हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे ?
-
Question 7 of 20
7. Question
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
‘पूर वाढू लागला व लोकांची भितीने गाळण उडाली’ -
Question 8 of 20
8. Question
संगिताने स्वयंपाक केला. या वाक्यातील विधेय ओळखा?
-
Question 9 of 20
9. Question
‘लंकेची पार्वती’ या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या ?
-
Question 10 of 20
10. Question
रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
-
Question 11 of 20
11. Question
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच कोणत्या देशात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण केले?
-
Question 12 of 20
12. Question
कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात?
-
Question 13 of 20
13. Question
कृषी निर्यात धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?
-
Question 14 of 20
14. Question
लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि तिरंग्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान सुरू करण्यात आलेले आहे?
-
Question 15 of 20
15. Question
यमुना – गंगा नदीचा नदीचा संगम कोठे होतो ?
-
Question 16 of 20
16. Question
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?
-
Question 17 of 20
17. Question
एका नावेत 32 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह त्यांचे, वजन सरासरी 2 किलोने वाढले तर त्या नावाड्याचे वजन किती?
-
Question 18 of 20
18. Question
एक वस्तु 700 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तु 1100 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा.
-
Question 19 of 20
19. Question
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे ?
-
Question 20 of 20
20. Question
मुलाच्या जन्माच्या वेळी सुरजचे वय 32 वर्ष होते. 5 वर्षांनी सूरजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर सूरज व मुलगा यांची आजची अनुक्रमे वय किती?



