Forest Bharti Mock Test 3 | Maha Forest Accountant Question Paper 3
Forest Accountant Question Paper : मित्रांनो, बहुप्रतीक्षित फॉरेस्ट भर्ती जाहीर झालेली आहे. त्यात लेखापाल, वनरक्षक, स्टेनोग्राफर, सांखीकी सहाय्यक ई. पदे भरल्या जाणार आहे. MPSC Alert ची टिम देखील सज्ज झाली आहे. आपल्याला विविध पदावर आधारित मोक टेस्ट येथे सोडवायला मिळणार आहे. बर्याच वर्षानी फॉरेस्टच्या जागा निघाल्या आहे त्यामुळे परिक्षार्ठीसाठी ही एक उत्तम संधी आहे. अभ्यास करून झाल्यावर आपला अभ्यास किती हे तपासून पहाण्यासाठी सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. आणि ही फॉरेस्ट परीक्षादेखील ऑनलाइन होणार आहे त्यामुळे आपले ऑनलाइन सराव पेपर नक्कीच फायद्याचे ठरेल.
Solve Forest Accountant Question Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
एकूण प्रश्न : 20
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
‘स्मशानातील सोनं’ या कादंबरीचे लेखक कोण आहे?
-
Question 2 of 20
2. Question
‘वर’ पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.’
-
Question 3 of 20
3. Question
दिक+पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?
-
Question 4 of 20
4. Question
‘मुले घरी गेली.’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
-
Question 5 of 20
5. Question
‘उंबराचे फुल’ या शब्द प्रयोगाचा अर्थ काय?
-
Question 6 of 20
6. Question
I hate to _______ the meeting, but I have to go to the bathroom.
-
Question 7 of 20
7. Question
She sent ________ a doctor when her husband fell ill.
-
Question 8 of 20
8. Question
John is a rich man because he ______ a lot of money last year.
-
Question 9 of 20
9. Question
Select the most appropriate meaning of the given idiom:-
Fell foul of -
Question 10 of 20
10. Question
Vikas has been offered the position of _______ Head of Department.
-
Question 11 of 20
11. Question
महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात ______ येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे?
-
Question 12 of 20
12. Question
‘क्लीन इंडिया ड्राईव्ह’ हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले?
-
Question 13 of 20
13. Question
भारतातील पहिले ‘गोल्ड एटीएम’ कुठे सुरू करण्यात आले आहे?
-
Question 14 of 20
14. Question
कोणत्या केंद्रीय मंत्र्याने ‘समृद्धीसाठी संघटना’ मोहीम सुरू केली आहे?
-
Question 15 of 20
15. Question
G20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक कोणत्या शहरात झाली?
-
Question 16 of 20
16. Question
बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत ?
-
Question 17 of 20
17. Question
मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली
-
Question 18 of 20
18. Question
भारतातील कोणत्या राज्य / केंद्र शासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे ?
-
Question 19 of 20
19. Question
लोकलेखा समितीचे ____ सदस्य लोकसभेतून आणि _____ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात.
-
Question 20 of 20
20. Question
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कुणास आहे?
Leaderboard: Lekhapal - Forest 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Please give me test