GK Quiz 3 for Police Bharti, Arogya Bharti | Mock Test 4
#1. महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला?
शन्मुखन चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला आहे.
#2. इज्रायेल चे विभाजन होऊन कोणता देश तयार झाला आहे?
पॅलेस्टिन हा 30 नोव्हेंबर 2012 ला इज्रायेल पासून वेगळा झाला.
#3. सद्या पेट्रोल आणी पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापर करतेवेळी त्यामध्ये किती टक्के (%) ‘इथेनॉल’ मिसळविणे अनिवार्य आहे?
#4. ‘राज्य रहिवासी माहिती केंद्र’ स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
#5. खालील पैकी कोणत्या बँकेतून शेयर्स ची खरेदी-विक्री करणारे Online Trading Account उघडता येत नाही?
पूर्वी सहकारी बँकात हे खाते उघडता येत नव्हते परंतु आता रिझर्व बँकेच्या आदेशानुसार उघडता येते.
#6. देशातील सर्वाधिक ‘महिला पोलीस’ कोणत्या राज्याच्या पोलीस दलात आहे?
#7. 4 जुलै ला कोणत्या देशाचा स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा जातो?
#8. ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता RuPay या प्रणालीची निर्मिती कुणी केली आहे?
#9. इंटरनेट च्या नवीन Li- Fi माध्यमाचा शोध कुणत्या देशाने लावला आहे?
Li Fi म्हणजे light fidelity. हे एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे डेटा प्रसारित करण्यासाठी ‘प्रकाशाचा’ वापर करते.
very nice