Geography Quiz -3 | भूगोलावर आधारित MCQ | Mock Test 27
It is very important to practice answering questions in any competitive exam. Solving the question set shows how much study we have done. It is also important to practice general knowledge based questions for Police Bharati, Arogya Bharati, as well as MPSC exams. Here on MPSCAlert.com, we always provide question sets. At this time we have made available GK Quiz in Marathi for Police Bharti, Arogya Bharti, Mhada etc. Please practice it.
कुठल्याही स्पर्धा परीक्षेत प्रश्न उत्तराचा सराव करणे हे फार महत्वाचे असते. प्रश्न संच सोडवून बघितल्याने आपला किती आभास झाला आहे हे कळते. तसेच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांचा सराव करणे हे पोलिस भारती, आरोग्य भारती, तसेच MPSC परीक्षेच्या दृष्टीकोणातून फार महत्वाचे आहे. MPSCAlert.com आम्ही नेहमीच प्रश्न मंजूषा उपलब्ध करून देत असतो. या वेळेस आम्ही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजूषा उपलब्ध करून दिली आहे. कृपया आपणा सर्वांनी त्याचा सराव करावा.
#1. जगातील सर्वात लांब नदी कोणती..?
#2. जगातील उंच शिखर कोणते.?
#3. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते.?
#4. कॉफी उत्पादनात कोणत्या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो.?
#5. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भूभाग असणारा देश कोणता.?
सर्वात मोठा भूभाग- रशिया
#6. जगातील सर्वात मोठा बेट असणारा देश कोणता आहे.?
ऑस्ट्रेलिया हा बेट असणारा ‘खंड’ आहे आहे म्हणून सर्वात मोठा बेट असणारा ‘देश’ म्हणून ग्रीनलँड चा उल्लेख केला जातो.
#7. जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात रबर उत्पादन करणारा देश कोणता.?
#8. जगातील सर्वात जास्त हिरे कोणत्या देशात सापडतात.?
#9. जगातील सर्वात लांब कालवा कोणता.?
ग्रंड कनाल हा चीन मध्ये असून त्याची लांबी अठराशे किलोमीटर आहे.