Talathi Bharti Mock Test 15 | Solve Talathi Question Paper Online
Here we are providing Free Talathi Saraw Prashnasanch, Solve Talathi Question Paper Online, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Question Paper Online
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
ब. सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
क. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
‘राजाने राजवाडा बांधला’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?
-
Question 2 of 20
2. Question
खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते.?
-
Question 3 of 20
3. Question
मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता ?
-
Question 4 of 20
4. Question
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
-
Question 5 of 20
5. Question
देशात कोणत्या भाषेला सर्वात पहिले अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला ?
-
Question 6 of 20
6. Question
Change the voice. All trust an honest man
-
Question 7 of 20
7. Question
Choose the exact meaning of the idioms used in following sentence. He BURNT HIS FINGERS by interfering in his neighbours affairs.
-
Question 8 of 20
8. Question
Government in which all religions are treated alike is called.
-
Question 9 of 20
9. Question
To set out.
-
Question 10 of 20
10. Question
To grease the palm.
-
Question 11 of 20
11. Question
नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?
-
Question 12 of 20
12. Question
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी कोणती ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते ?
-
Question 14 of 20
14. Question
मिथेन वायूला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
-
Question 15 of 20
15. Question
महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारद्वारे पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले?
-
Question 16 of 20
16. Question
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिध्द कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
-
Question 17 of 20
17. Question
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ__________ जवाबदार असते
-
Question 18 of 20
18. Question
सुनिता चंद्र कोणत्या खेळाशी संबंधीत होत्या?
-
Question 19 of 20
19. Question
देशातील पहिले स्मार्टफोन आधारित व्होटिंग ॲप कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
-
Question 20 of 20
20. Question
पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लांट कोठे उभारण्यात आला आहे?
Leaderboard: Talathi Bharti 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||