History Quiz 9 | History Practice Paper in Marathi | Mock Test 81
History Practice Paper in Marathi brings History Based Questions for MPSC Rajyaseva, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment etc are asked in the exam, so it is beneficial to solve the History Quiz i.e. Mock Test after studying Subject. So below we have given history based questions and answers, Practise it! Other subject based quizzes are available on this MPSC site. Solve that to.
इतीहास सराव परीक्षा 9 हा इतिहासावर आधारित प्रश्नसंच MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त आहे त्यामुळे त्याचा आभास करणे आणि अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही इतिहासावर आधारित प्रश्न उत्तरे टाकलेले आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित प्रश्नमंजुषा ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
Solve History Practice Paper in Marathi
#1. शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?
#2. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?
#3. 1857 संग्रामाचा उद्देश कोणता होता?
#4. ब्रिटिश सरकारने भारतातील कोणती संस्था स्थापित केली आहे?
#5. स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचे काम काय होते?
#6. ब्रिटिश सरकारने भारतात आजार नियंत्रणासाठी कोणती संस्था स्थापित केली?
हे भारत सरकारचे एक अभियान आहे ज्याच्या माध्यमातून आजाराची धुरी विरोधीता करण्यात येते.