GK Quiz 20 | GK Online Practice Paper | Mock Test 38
General Knowledge i.e GK based questions are asked in all the exams. Therefore, it is very important to keep studying it. We are trying to provide general knowledge through practice questions on our website so that you can continue studying and we have explained all the questions so that you can get maximum information. After solving this practice questions please share this link with your friends so that they can also study.
सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याचा अभ्यास करीत राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे सामान्य ज्ञान पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपला अभ्यास होत राहील तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
#1. आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र (ज्याला महाराष्ट्रात MIDC म्हणतात) कोठे आहे.?
बुटीबोरी हे नागपूर पासून 20 किमी अंतरावर आहे.
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र हे 5000 एकर जागेत पसरले आहे.
#2. राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयची स्थापना करण्यात आली आहे.?
कलम 125 : न्यायाधीशचे वेतन
कलम 129 : अभिलेख न्यायालय
#3. National Remote Sensing Agency (राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र) कोठे स्थित आहे.?
संस्थापक : डॉ. विक्रम साराभाई
#4. राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा. (1) या योजनेची सुरुवात 2011 साली झाली. (2) या योजनेत 50% वाटा केंद्राने उचलला आहे. (3) या योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.
योजनेची सुरुवात: जून 2011
#5. कोणते हिल स्टेशन ‘सातपुडा की राणी’ म्हणून ओळखले जाते.?
पचमढी हे मध्य प्रदेशातील एक हिल स्टेशन आहे जे नर्मदापुरम जिल्ह्यात आहे.
सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: धुपगड (1352 मी)
#6. पंतप्रधान पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असणे घरजेचे आहे ?
आमदार (विधानसभा ) : 25 वर्ष पूर्ण
आमदार (विधानपरिषद ) : 30 वर्ष पूर्ण
खासदार (लोकसभा ) : 25 वर्ष पूर्ण
खासदार (राज्यसभा ) : 30 वर्ष पूर्ण
#7. तत्वप्रबोधिनी पत्रिका हे वृत्तपत्र कुणी सुरू केले होते ?
त्यांनी 16 ऑगस्ट 1843 मध्ये बंगालीतून ह्या वृत्तपत्राची सुरुवात केली.
हे वृत्तपत्र 1883 पर्यन्त चालविण्यात आले.
#8. ‘झलकी’ हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे.?
कैलास सत्यार्थी हे सामाजिक कार्यकर्ते असून बालकामगारांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे.
त्या कामासाठी त्यांना 2014 चा शांती नोबल पुरस्कार मलाला युसुफझाई यांच्यासोबत विभागून देण्यात आला आहे.
#9. ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे कुणाचे आत्मचरित्र आहे.?
सनी डेज: सुनील गावस्कर यांचं आत्मचरित्र
281 and Beyond: व्ही व्ही एस लक्ष्मन यांचे चरित्र
दि प्लेयर इन माय लाईफ: रवी शास्त्री यांचे आत्मचरित्र.
#10. लक्षद्वीप बेटे कुठे स्थित आहे?
लक्षद्वीप हा 36 बेटांच्या समूहांनी बनलेला आहे.
हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
राजधानी : कावरती