Current Affairs Quiz 10 | Chalu Ghadamodi Sarav Prashnsanch | Mock Test 85
Chalu Ghadamodi Sarav Prashnsanch will be helpful for MPSC Rajyaseva, MPSC Combine, Talathi, ZP, Police Bharti etc exams. Because Current Affairs is very Important Subject in any Competitive Exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on Chalu Ghadamodi Sarav Prashnsanch in Marathi. So that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can solve mock test and Practise It.
चालू घडामोडीवर (Current Affairs) आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर MCQ on Current Affairs in Marathi हयाद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Chalu Ghadamodi Sarav Prashnsanch
#1. नुकतेच कुणी इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे?
#2. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कुणी पटकावले आहे.?
अंतिम सामन्यात कॅस्पर रूडला पराभूत केले. नोव्हाक जोकोव्हिचने या विजेतेपदासह विक्रमी २३वे ग्रँडस्लॅम जिंकले. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (२२) सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.
#3. ई-ऑफिस प्रणालीत कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे?
सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जाते.
या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. मार्च महिन्यात सुरुवात आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये. आर्वी तहसीलने या प्रणालीद्वारे सर्वप्रथम फाईल तयार करून राज्यात पहिला तालुका होण्याचा मान मिळविला.
#4. नुकतीच कोणत्या राज्याने मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली आहे.?
केरळ सरकार दारिद्र्यरेषेखाली (BPL ) असणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मोफत इंटरनेट सेवा देणार आहे.
त्यादृष्टीने राज्यभरामध्ये केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (KFON) सुरू केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १५ MBPS च्या स्पीडप्रमाणे डेली १.५ जीबी डेटा मिळणार आहे.
#5. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२३ च्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे.?
मुंबई येथील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने १७ वा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १९ वा क्रमांक मिळवत पहिल्या २० मध्ये स्थान मिळवले.
राज्यातील एकही विद्यापीठ देशातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकले नाही.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी यंदाच्या वर्षाची रँकिंग जाहीर केली.
#6. कोणत्या व्यावसायिकाला मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) पुरस्कार मिळाला आहे?
#7. कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दुर्गम गावांच्या विकासासाठी 'ग्रामसेवा' कार्यक्रम सुरू केला?
देशातील 6 राज्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू केला आहे.
स्टेट बँकेच्या SBI फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम राबविला जाईल.
ग्रामसेवा उद्देश : 30 गावे दत्तक घेऊन त्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार व कौशल्य इ. गोष्टींवर भर देऊन विकास करणे.
#8. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपण्यासाठी नुकतीच कुणी लोकपाल यंत्रणा सुरू केली आहे.?
तक्रार निवारण प्रणालीची परिणामकता वाढविण्यासाठी
#9. निती आयोगाच्या धर्तीवर सुरू केलेले महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन म्हणजे मित्रा या संस्थेच्या सीओपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
नीती आयोगा प्रमाणे ही संस्था राज्याला त्याच्या विकासात मदत करेल
याचा मुख्य उदेश : खाजगी क्षेत्र आणि खाजगी कंपन्यांच्या भागिदारीतून राज्याचा विकास घडवून आणणे.
प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी आहे.
#10. ब्रिजेंद्र कुमार सिंघल यांचे मागे निधन झाले. त्यांना काय संबोधले जात असे?
ब्रिजेंद्र कुमार सिंघल त्यांनी IIT खडगपूरमधून इजिनियरची पदवी घेतली होती.
ते केंद्र सरकारच्या VSNL म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेड मध्ये अध्यक्ष पदावर होते.
त्यांची पूर्ण कारकीर्द देशात इंटरनेट आणि डेटा सर्विसचा विकास करण्यात गेली.