Forest Bharti Mock Test 2 | Lekhapal Van Vibhag Sarav Prashnasanch 2
Lekhapal Van Vibhag Sarav Prashnasanch : मित्रांनो, बहुप्रतीक्षित फॉरेस्ट भर्ती जाहीर झालेली आहे. त्यात लेखापाल, वनरक्षक, स्टेनोग्राफर, सांखीकी सहाय्यक ई. पदे भरल्या जाणार आहे. MPSC Alert ची टिम देखील सज्ज झाली आहे. आपल्याला विविध पदावर आधारित मोक टेस्ट येथे सोडवायला मिळणार आहे. बर्याच वर्षानी फॉरेस्टच्या जागा निघाल्या आहे त्यामुळे परिक्षार्ठीसाठी ही एक उत्तम संधी आहे. अभ्यास करून झाल्यावर आपला अभ्यास किती हे तपासून पहाण्यासाठी सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. आणि ही फॉरेस्ट परीक्षादेखील ऑनलाइन होणार आहे त्यामुळे आपले ऑनलाइन सराव पेपर नक्कीच फायद्याचे ठरेल.
Solve Lekhapal Van Vibhag Sarav Prashnasanch
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
एकूण प्रश्न : 20
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
Leaderboard: Lekhapal - Forest 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
✭ Visit our YouTube Channel : Spardhankur
✭ Subscribe Our Telegram Channel : MPSC संपूर्ण तयारी
eexam test practice paper for lekhapal