GK Quiz 17 | ZP, Mhada, Police Bharti online Test | Part 1 | Mock Test 31 [PDF]
ZP, Mhada, Police Bharti साथी अत्यंत उपोयोगी असणारी online practice test येथे दोन पार्ट मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच सोबत Que and Ans PDF सुध्हा उपलब्ध आहे तर ती आपण डाउनलोड करू शकता. हे सराव प्रश्न चांगले वाटले किवा आपल्याला काही सूचना द्यावयाची असल्यास कृपया खाली कमेंट करा.
=============================
Part 1 (Quiz 30): भेट द्या
=============================
#1. सोलर कुकर ची पेटी आतील बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते?
#2. भारतात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला?
भारत पोलिओ मुक्त झाला : 27 मार्च 2014
जागतिक पोलिओ दिवस : 24 ऑक्टोबर
#3. युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे?
UNICEF: United Nations Children’s Fund
स्थापना: 11 डिसेंबर 1946
मुख्यालय : न्यूयौर्क, अमेरिका
#4. कोणत्या कवीने 'गझल' हा प्रकार मराठीत रूढ केला?
#5. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
राज्यघटनेच्या ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्तीनुसार.
सद्या महाराष्ट्रात महिलांना 50% आरक्षण आहे.
#6. कर्कवृत्त खालीलपैकी या राज्यातून जात नाही?
#7. कोणत्या झाडाचे लाकूड आकड्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते?
‘पाईन’ हे सुध्हा वापरले जाते.
#8. जागतिक रेडक्रॉस दिन कधी असतो?
स्थापना 1863 मध्ये जिनेव्ह, स्वीझर्लंड येथे.
भारतात 1920 मध्ये दिल्ली येथे.
#9. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
जिथे नगर पालिका असेल तिथला प्रथम नागरिक ‘नगराध्यक्ष’ असतो.
#10. हाराष्ट्राला कोणत्या राज्याची सर्वात लांब सिमा लागलेली आहे?
Results
=============================
प्रश्न उत्तराची PDF : Download PDF
=============================