Talathi Bharti Mock Test 3 | Solve Talathi Question and Answer Online
Here we are providing Talathi Bharti Mock Test. Solve Talathi Question and Answer Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Question and Answer Online
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही ?
-
Question 2 of 20
2. Question
मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?
-
Question 3 of 20
3. Question
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी केली ?
-
Question 4 of 20
4. Question
“फ्री फॉल: माय एक्सपेरिमेंट्स विथ लिव्हिंग” हे ________ चे आगामी आत्म-मदत संस्मरण आहे.
-
Question 5 of 20
5. Question
मिस डिवा युनिव्हर्स 2022 चा प्रतिष्ठित खिताब कोणी जिंकला आहे?
-
Question 6 of 20
6. Question
दिपकने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या 12, 8, 9, 11, 6, 14 अशी आहे. यावरुन दिपकने सरासरी दररोज किती पृष्ठे वाचली ?
-
Question 7 of 20
7. Question
20 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते, तर आज वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्यांचे आजचे वय किती?
-
Question 8 of 20
8. Question
5000 रु. मुद्दलाचे सारळव्याज 20 वर्षात रक्कम तिप्पट होण्यास व्याजाचा दर द.स.द.से. काय असावा?
-
Question 9 of 20
9. Question
रामचे वय शामपेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 तर शाम व राम दोघांचे वय किती ?
-
Question 10 of 20
10. Question
0.2 + 0.02 + 0.002 + 0.000 = ?
-
Question 11 of 20
11. Question
‘मांजर’ या नामाचे अनेकवचन करा ?
-
Question 12 of 20
12. Question
‘भाजीपाला’ शब्दांचा विग्रह कसा होईल ?
-
Question 13 of 20
13. Question
रिकाम्या जागेसाठी सर्वात योग्य शब्द निवडा ?
दुष्काळाच्या झळांनी मानवी जीवन____गेले होते. -
Question 14 of 20
14. Question
खालील शब्दांतून ‘मुलगी’ या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा ?
-
Question 15 of 20
15. Question
‘रामास’ वनवास मिळाला. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा ?
-
Question 16 of 20
16. Question
Should you ever tell a lie. (Change the voice)
-
Question 17 of 20
17. Question
Identify the future perfect tense
-
Question 18 of 20
18. Question
I do not smoke.
Choose the correct question tag. -
Question 19 of 20
19. Question
Choose the correct replacement of the underlined word.
Mr. Mukherjee knows ten languages, isn’t it? -
Question 20 of 20
20. Question
The baby really enjoys that music. (Change the voice)



Very good… Understood how will the study remaining…
Great experience… thank you
Thank you for your comment.