Current Affairs Quiz 8 | Chalu Ghadamodi Saraw Paper | Mock Test 82
Chalu Ghadamodi Saraw Paper will be helpful for MPSC Rajyaseva, MPSC Combine, Talathi, ZP, Police Bharti etc exams. Because Current Affairs is very Important Subject in any Competitive Exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on Chalu Ghadamodi Saraw Paper in Marathi. So that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can solve mock test and Practise It.
चालू घडामोडीवर (Current Affairs) आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर MCQ on Current Affairs in Marathi हयाद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Chalu Ghadamodi Saraw Paper
#1. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी १४ व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?
#2. कतार ओपन टेनिस २०२३ चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले?
#3. भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट कोणत्या राज्यात तयार केलेले आहे?
#4. ऑस्ट्रेलियाने महिला टी-ट्वेंटी २०२३ विश्वचषक जिंकले, ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
#5. महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात ______ येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे?
#6. क्लीन इंडिया ड्राईव्ह हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले?
#7. भारतातील पहिले 'गोल्ड एटीएम' कुठे सुरू करण्यात आले आहे?
गोल्डसीक्का’ या कंपनीने हे एटीएम सुरू केले आहे.