Talathi Bharti Mock Test 11 | Solve Free Online Question Paper for Talathi
Here we are providing Free Online Question Paper for Talathi. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Free Online Question Paper for Talathi
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भारताचे विद्यमान तथा 46 सरन्यायाधीश….
-
Question 2 of 20
2. Question
मायणी अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
-
Question 3 of 20
3. Question
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले?
-
Question 4 of 20
4. Question
भारतातील 100 टक्के साक्षरता असणारे राज्य कोणते ?
-
Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही ?
-
Question 6 of 20
6. Question
या टोपीखाली दडलंय काय? – अव्यय ओळखा.
-
Question 7 of 20
7. Question
‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’
या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते. -
Question 8 of 20
8. Question
केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
-
Question 9 of 20
9. Question
खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’ -
Question 10 of 20
10. Question
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
-
Question 11 of 20
11. Question
Who is creating this mess?
Change the voice. -
Question 12 of 20
12. Question
The song was sung by him.
Change the voice. -
Question 13 of 20
13. Question
The mother was calling her son.
Change this sentence into the passive voice. -
Question 14 of 20
14. Question
She is singing a song.
Change the voice. -
Question 15 of 20
15. Question
He asked mohan to help him.
Change the voice. -
Question 16 of 20
16. Question
राधाने 3000 रु. कर्ज घेतले. त्यावरील व्याज 500 रु. यासह ते 5 हप्त्यात परत करण्याचे मान्य केले. ज्यात प्रत्येक हप्ता हा आधिच्या हप्त्यापेक्षा 50 रु. ने कमी असेल तर तिचा पहिला हप्ता किती रु. चा असेल ?
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे?
-
Question 18 of 20
18. Question
योग्य वर्ण लिहा.
C, F, BA, BH, …… -
Question 19 of 20
19. Question
रिकामी जागा भरा.
Z, S, YT, UW, ZYV, …….. -
Question 20 of 20
20. Question
माधवरावाने चिमणरावांकडून 700 रु कर्जाऊ घेतले व दसादशे 12 दराने काही वर्षांनी व्याजासकट 952 परत केले तर त्यांनी किती वर्षांनी कर्ज फेडले?


