Talathi Bharti Mock Test 1 | Free Online Mock Test on Talathi
Here we are providing Talathi Bharti Mock Test. Solve more mock test and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Talathi Bharti Mock Test
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
माथेरान हे ————– वस्तीचे उदाहरण आहे.
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते?
-
Question 3 of 20
3. Question
‘नरसोबाची वाडी’ येथे खालीलपैकी कोणत्या नदयांचा संगम होतो ?
-
Question 4 of 20
4. Question
भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण?
-
Question 5 of 20
5. Question
जगातील सर्वात खोल स्विमींग पुल कोठे आहे?
-
Question 6 of 20
6. Question
खालीलपैकीं भाववाचक नाम कोणते?
-
Question 7 of 20
7. Question
नपुंसकलिंगी शब्द ओळखा.
-
Question 8 of 20
8. Question
‘कुलीन’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
-
Question 9 of 20
9. Question
वाक्यरूपांतर म्हणजे अर्थाला………. रचनेत केलेला बदल.
-
Question 10 of 20
10. Question
विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते?
-
Question 11 of 20
11. Question
I was asked my name. (Change the voice)
-
Question 12 of 20
12. Question
choose the correct spelling.
-
Question 13 of 20
13. Question
Identify the voice.
We shall be blamed by everyone. -
Question 14 of 20
14. Question
The police will arrest the thief. (Change the voice)
-
Question 15 of 20
15. Question
Choose the correct question tag.
-
Question 16 of 20
16. Question
एका शाळेत 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत ?
-
Question 17 of 20
17. Question
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?
-
Question 18 of 20
18. Question
5000 रु. मुद्दलाचे सारळव्याज 20 वर्षात रक्कम तिप्पट होण्यास व्याजाचा दर द.स.द.से. काय असावा ?
-
Question 19 of 20
19. Question
अनंताचे वय 12 वर्षांपुर्वी 25 वर्ष होते, तर तो किती वर्षांनी 63 वर्षांचा होईल ?
-
Question 20 of 20
20. Question
2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती ?