GK Quiz 13 | सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्नसंच | Mock Test 20
General Knowledge Quiz in Marathi. While studying for any Competitive Exam, its practice is very important and for any practice or revision, it is very important to try to solve the quiz. On this website we are posting questions and answers on various topics under the name of MPSC Quiz. Please take full advantage of it.
कुठल्याही Competitive Exam चा अभ्यास करत असतांना अभ्यास झाला की त्याचा सराव खूप महत्वाचा असतो आणि कुठलाही सराव किवा Revision करण्यासाठी Quiz म्हणजेच प्रश्न मंजूषा सोडवून पहाणे फार महत्वाचे असते. आम्ही या वेबसाइटवर MPSC Quiz म्हणजे प्रश्न मंजूषा नावाने विविध विषयावरचे प्रश्न उत्तरे टाकत असतो. कृपया आपण सर्वांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा ही विनंती.
#1. अल्युमिनियम कोणत्या खनिजपासून मिळते?
#2. महाराष्ट्रातील पहिले ई- ग्राम पंचायत सुरू करणारे गाव.?
#3. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे.?
#4. अभयारण्यची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते?
मध्य प्रदेश दुसर्या स्थानी आहे.
#5. राज्यपाल हा सोन्याच्या पिंजर्यातील पक्षी आहे असे विधान कुणी केले आहे?
#6. माहिती अधिकारचे अर्ज ऑनलाइन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते?
#7. पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरूस्ती कोणती?
या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरु झाली.
लोकसभेने ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्ती कायदा केला.
#8. 73 व्या घटना दुरूस्ती कायद्याने कोणता भाग राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला?
73 व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग 9-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला.
#9. 'महाराष्ट्र राज्य खान मंडळा'चे मुख्यालय कोठे आहे?
#10. भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे.?
Results
प्रश्न कसे वाटले हे कमेंट द्वारे नक्की कळवा.
This questions are important for mpsc and upsc exams
MPSC, UPSC नाही पण क्लास 3 म्हणजेच पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, म्हाडा, तलाठी साथी नक्कीच उपयुक्त आहे.