Police Bharti Practice Paper 6 | महाराष्ट्र पोलिस भर्ती सराव प्रश्नसंच 2022
Here we are providing Police Bharti Practice Paper, you can say that Online Mock Test also. Police Bharti is a dream of many young men and women which is going to come true by this year. Their dream is to joining the police service of the state and rendering their service for Maharashtra. For that, the only target now is to pass this year’s police recruitment. We are also working to make your dream come true and that’s why we are bringing you quality practice papers. It will have questions on Maths, General Knowledge, Intelligence and Marathi Grammar as per police recruitment pattern.
अभ्यास किती झाला हे तपासून पाहण्याकरिता सराव प्रश्नसंच सोडवून बघणे अत्यंत आवश्यक असते. हा 6 वा सराव प्रश्नासंच आहे. या आधीच्या पाचही टेस्टला आपला चांगला प्रतिसाद लाभला. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रत्येक 5 प्रश्न आहे. ते सोडवून आपल्याला नक्की कळेल की आपला किती अभ्यास झाला आहे. तसेच MPSCALERT.COM वर सर्वच स्पर्धा परीक्षेसंबंधी भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा.
राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होऊन महाराष्ट्रासाठी आपली सेवा देण्याचे असंख्य तरुण – तरुणींचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याकरिता यंदाची पोलिस भर्ती पास करणे हे एकच लक्ष्य आता त्यांच्या पुढे आहे. आम्हीही आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कामाला लागलो आहो आणि म्हणूनच आपल्यासाठी दर्जेदार सराव पेपर्स घेऊन येत आहो. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रश्न असतील. हे सराव पेपर्स आपल्याकरिता फ्री उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे पेपर्स इतरांपर्यंत शेयर करावे. तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करा.
Solve Police Bharti Practice Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी ‘मांगेली’ धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
-
Question 2 of 20
2. Question
‘विष्णु वामन शिरवाडकर’ यांचे टोपणनाव काय?
-
Question 3 of 20
3. Question
खालील पैकी कोणत्या देशाने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 75 शिष्यवृत्तीची घोषणा केली ?
-
Question 4 of 20
4. Question
कोणते केंद्रीय मंत्रालय ‘ग्रिड कनेक्टेड रुफटॉप सोलर (RTS) कार्यक्रम’ लागू करते?
-
Question 5 of 20
5. Question
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
-
Question 6 of 20
6. Question
‘अर्थ नसणे’ या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता?
-
Question 7 of 20
7. Question
दोन्ही शब्द प्रधान असतात त्या समासास काय म्हणतात.?
-
Question 8 of 20
8. Question
‘त्रास होणे’ या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ?
-
Question 9 of 20
9. Question
‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.
-
Question 10 of 20
10. Question
खालीलपैकी व्याकारणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
-
Question 11 of 20
11. Question
खाली दिलेल्या प्रश्नातील पूर्णवर्ग संख्येनाचा अचूक पर्याय निवडा.
-
Question 12 of 20
12. Question
एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12, 15 किंवा 18 फुलांची एक या प्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीतील कमीत कमी किती फुले असतील?
-
Question 13 of 20
13. Question
(0.496) चा वर्ग = ?
-
Question 14 of 20
14. Question
कविताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांची एक या प्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात व प्रत्येकी 28 मण्यांची एक माळ या प्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी होते?
-
Question 15 of 20
15. Question
20 इंच × 28 इंच × 48 इंच मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील?
-
Question 16 of 20
16. Question
क्षरमाला क्रम ओळखा.
BYA, CXB, DWC, EVD, ? -
Question 17 of 20
17. Question
पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती आहे?
-
Question 18 of 20
18. Question
अक्षरमाला क्रम ओळखा.
AMD, DKH, GIL, JGP, ? -
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणते वर्ष हे ‘लिप इयर’ आहे.?
-
Question 20 of 20
20. Question
B हे C चे वडील आहे पण C हा B चा मुलगा नाही. तर C चे B शी काय संबंध ?
Wow