Here we are providing Police Bharti Question Paper. Police Bharti is a dream of many young men and women which is going to come true by this year. There dream is to joining the police service of the state and rendering their service for Maharashtra. For that, the only target now is to pass this year’s police recruitment. We are also working to make your dream come true and that’s why we are bringing you quality practice papers. It will have questions on Maths, General Knowledge, Intelligence and Marathi Grammar as per police recruitment pattern. These practice papers are available for free for you so you should take advantage of it and share these papers with others.
राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होऊन महाराष्ट्रासाठी आपली सेवा देण्याचे असंख्य तरुण – तरुणींचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याकरिता यंदाची पोलिस भर्ती पास करणे हे एकच लक्ष्य आता त्यांच्या पुढे आहे. आम्हीही आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कामाला लागलो आहो आणि म्हणूनच आपल्यासाठी दर्जेदार सराव पेपर्स घेऊन येत आहो. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रश्न असतील. हे सराव पेपर्स आपल्याकरिता फ्री उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे पेपर्स इतरांपर्यंत शेयर करावे. तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Solve Police Bharti Question Paper
#1. 'जोगेश्वरी लेणी' कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?
#2. 'भारताचा बिस्मार्क' ही उपाधी वल्लभभाई पटेल यांना त्याच्या कोणत्या कार्यासाठी दिली जाते ?
#3. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती ?
#4. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा नदीने सीमीत केलेली सीमा किती कि.मी. आहे ?
#5. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
#6. जर अक्षरेही अंक दाखवित असतील आणि H = ZR असेल, तर M = ?
#7. एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय असेल ?
#8. एका लीप वर्षातील स्वातंत्र्यदिन शुक्रवारी असेल तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन कोणता वार असेल ?
#9. ABC :BCE ::CEH : ?
#10. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित सर्व बकऱ्या आहेत, त्या कळपात सर्व 34 गुरे असतील तर बकऱ्या किती?
#11. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे म्हणजे.........
#12. जेवण झाल्यानंतर अन्न पचण्यासाठी काही अंतरापर्यंत पायी चालणे, याला......... असे म्हणतात.
#13. इच्छिलेली वस्तू देणारे झाड
#14. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी नेमका शब्द लिहा. 'दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा'
#15. पुढील वाक्यखंडासाठी एक शब्द सुचवा. ‘दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र’
#16. पुढीलपैकी कोणती पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही?
#17. सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?
#18. बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?
#19. एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?
#20. संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?