Accounting Quiz 2 | Account and Auditor Nagar Parishad | Mock Test 90
Account and Auditor Nagar Parishad : कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षेत असणारी ‘महाराष्ट्र लेखापाल व लेखापरीक्षक सेवे’ तर्फे लेखापाल पदाची भर्ती करण्यात येणार आहे. फक्त एक पेपर देऊन राज्य शासनात लेखाअधिकारी बनण्याची उत्तम संधी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आहे. पण पेपर जरी एक असला तरी अधिकारी बनण्याचा मार्ग सोपा नाही कारण पेपरमध्ये विचारण्यात येणारे अकाऊंटचे प्रश्न.
इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानचा अभ्यास तर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी करीत आहे फक्त प्रश्न आहे तो लेखा विषयक प्रश्नांचा. कारण 100 पैकी 40 प्रश्न अकाऊंटचे असणार आहे आणि ते सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सहित. त्यामुळे जो अकाऊंटमध्ये चांगले मार्क घेईल त्याला नक्कीच पोस्ट मिळेल. आणि भावी लेखाअधिकार्यांची हिच गरज ओळखून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो अकाऊंटवर आधारित मोक टेस्ट, ते पण बिलकुल फ्री मध्ये.
TSC च्या काठिन्य पातळीनुसार हे अकाऊंटचे प्रश्न सेट केले आहे. तसेच येणार्या दिवसात आम्ही जास्तीत जास्त मोक टेस्ट आपल्याला उपलब्ध करून देऊ. ही मोक टेस्ट आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून कळवा एवढेच !
The much awaited ‘Maharashtra Accountant and Auditor Service’ will be recruiting for the post of Accountant for Commerce students. Commerce students have a great chance to become Accounts Officer in State Govt by giving just one paper. But even though the paper is one, the way to become an Accounts officer is not easy because of the level of account questions asked in the paper.
Many of us students are studying English, Marathi, Intelligence and General Knowledge for other competitive exams so the don’t have any difficulty with these questions but here the only difficulty is Accounts questions. Because 40 out of 100 questions are going to be from account and that too with negative marking. So whoever gets good marks in the account will definitely get the post. So, here we bring you Account Based Mock Tests, that too for free.
These account questions are set according to the difficulty level of TSC. Also we will provide you maximum mock test in coming days. Just comment and let us know how you felt about this mock test!
Solve Account and Auditor Nagar Parishad
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 10
4. निगेटिव्ह मार्किंग : 1/4 (25%)
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
Leaderboard: Accountant - Nagar Parishad 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
Thank you so much!
question levels are upto the mark!!
pls do share one daily it will really help
Thank You !
Sure.