Geography Quiz 2 | भूगोलावर आधारित सराव प्रश्नसंच | Mock Test 21
#1. महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता.?
#2. महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता.?
★ 1st मुंबई उपनगर- 92.9%
★ 2nd अकोला- 92.3%
#3. 'इंदिरा सागर' हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे.?
गोसेखुर्द धरण भंडारा जिल्ह्यात आहे आणि हे विदर्भातले सर्वात मोठे धरण आहे.
#4. भारतातील पहिली 'हरित हायड्रोजन प्लांट रिफायनरी' कोठे उभारण्यात येणार आहे.?
★ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) या सरकार कंपनीमार्फत उभारण्यात येत आहे.
★ IOC स्थापणा: 1959, मुख्यालय: दिल्ली
★ सद्याचे अध्यक्ष: श्रीकांत माधव वैद्य
#5. जगातील सर्वाधिक लांबीचे हिरकुड धरण कोणत्या नदीवर आहे.?
ओरिसा राज्यात संबलपूर जवळ हे धरण आहे. धरणाची लांबी 25.40 km आहे.
#6. 'चंबळ' ही धरणासंबंधीची योजना कोणत्या दोन राज्याची संयुक्त योजना आहे.?
या योजने अंतर्गत चंबल नदी वर तीन बांध ‘गांधी सागर (मंदसौर) मध्यप्रदेश , राणा प्रताप सागर (रावतभाटा) चित्तौड़ आणी जवाहर सागर बांध (बूंदी), कोटा’ बनविले गेले आहे.
#7. 'फराक्का' योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे.?
या योजने अंतर्गत गंगा नदीवर फराक्का आणि भगीरथी नदीवर जंगीपूर येथे धरणे बांधलेली आहे.
#8. सरासरीच्या किती टक्के कमी पाऊस पडणे म्हणजे दुष्काळ होय?
★ दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षाचा एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस होणे.
★ जर पावसाचे प्रमाण 74% – 50% ने कमी झाले असेल तर मध्यम दुष्काळ समजला जातो.
★ जर सरासरी 50% पेक्षा कमी पाऊस झाल्यास तीव्र दुष्काळ समजला जातो.
#9. 'कृत्रिम पावसाचा प्रयो' महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या साली करण्यात आला.?
★ पर्जन्य योग्य ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद रीतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम वर्षा होय.
★ यात प्रथम ढगांचे तापमान मोजली जाते.
★ 0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग व 0°C पेक्षा कमी तापमान असणारे शित ढग या ढगांवर सोडियम क्लोराइड घनरूप कार्बन-डाय-ऑक्साईड सिल्व्हर आयोडाईडचा मारा ढगांच्या तळाशी करतात.
★ उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो.
#10. 'धुतीया' ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते.?
आसाम मधील अन्य आदिवासी जमाती: गारो, खासी, जैतीया, मिकीर.