MPSC History Free Online Test brings History Based Questions for MPSC Rajyaseva, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment etc are asked in the exam, so it is beneficial to solve the History Quiz i.e. Mock Test after studying Subject. So below we have given history based questions and answers, Practise it! Other subject based quizzes are available on this MPSC site. Solve that to.
Let us know by commenting about the questions.
इतिहासावर आधारित प्रश्न MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेत विचारले जातात त्यामुळे त्याचा आभास करणे आणि अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही इतिहासावर आधारित प्रश्न उत्तरे टाकलेले आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित प्रश्नमंजुषा ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.
Solve MPSC History Free Online Test
#1. Paris Indian Society ची स्थापना कोणी केली ?
#2. 'Two Nation theory' खालीलपैकी कोणी मांडली ?
#3. 'ऑगस्ट ऑफर, 1940' नावाची योजना तयार करून भारतीयांसमोर मांडण्याचे काम खालीलपैकी कोणी केले ?
#4. 1908 साली .....................या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे खास अधिवेशन भरविण्यात आले , त्यात ' साम्राज्याअंतर्गत स्वायत्तता ' हे ध्येय ठरविण्यात आले.
#5. ..................या वर्षीचा कायदा 'भारतीय सुशासनाचा कायदा' या नावाने संमत करण्यात आला.
#6. सत्य विधान /ने ओळखा : (अ) गणपत नाईक हा भिल्ल नेता होता . (ब) 1857 मध्ये गणपत नाईक ' बासिवखेडा ' लढाईत मारला गेला.
#7. 1857 च्या क्रांतीचे प्रतीक काय होते ?
#8. बिहारमधील देवगड , संबळपूर व हजारीबाग या भागातील क्रांतीचे नेतृत्व कोणी केले ? (अ) कुंवरसिंह (ब) सरदार राणा (क) गिरीराज सिंह (ड) अमरसिंह
#9. काँग्रेसच्या................. या वर्षीच्या अधिवेशनात पहिल्यांदा ' वंदे मातरम ' गाण्यात आले.
#10. काँग्रेसच्या................. या वर्षीच्या अधिवेशनात पहिल्यांदा 'जन-गन-मन' गाण्यात आले.