GK Quiz 14 | GK Que and Ans in Marathi | Mock Test 25
Current Affairs has always been an important subject in MPSC and other competitive Exams. This MPSC Current affairs quiz in Marathi is based on Current affairs Questions. It is essential for exams like MPSC Rajyaseva, STI, CDPO, Police Bharti, Arogya Bharti and Zilla Parishad Bharti. Through this Question set, we have given the questions and answers here. Practice it.
#1. नुकतीच कुणाची दिल्ली सरकारद्वारे ‘देश के मेंटर्स’ कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसेडोर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?
देश के मेंटर्स या कार्यक्रमांतर्गत देशभरातील 3 लाख तरुण मेंटर्स दिल्लीतील 10 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
#2. भारतात दरवर्षी हिंदी दिवस कधी साजरा केला जातो.?
1953 मध्ये पहिल्यांदा हिंदी दिवस साजरा करण्यात आला होत
#3. T 20 विश्वचषकासाठी कुणाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?
T 20 विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये UAE व ओमान मध्ये संपन्न होणार आहे.
बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष: सौरव गांगुली
सचिव: जय शहा
स्थापना वर्ष: 1928
#4. PM KUSUM या योजनेअंतर्गत सौरपंप बसविण्याबाबत कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.?
PM KUSUM: Pradhan Mantri Kisan Urja Suraksha Ram Uthun Mahaabhiyan
हरियाणा मुख्यमंत्री: मनोहरलाल खट्टर
राज्यपाल: बंडारू दत्तात्रय
#5. ‘हुमान राइट्स अंड टेरिरिझम इन इंडिया’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक कोणी लिहिले आहे.?
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सदर पुस्तकात आतंकवादाचा मुकाबला करण्याबाबत सखोल अभ्यास करीत केला आहे.
#6. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो.?
आंतरराष्ट्रीय लोकशाही दीना द्वारे जागतिक लोकशाही बद्दलच्या स्थितीचा आढावा घेण्यात येतो. 2008 मध्ये प्रथमच हा दिवस नेट ऍडमिशन द्वारे साजरा करण्यात आला होता.
#7. जागतिक ‘लिंफोमा जागरूकता दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो.?
लिंफोमा बद्दल जागरुकता वाढवण्यासाठी 2002 पासून ह्या दिवसाची सुरुवात झाली आहे.
#8. रिझर्व बँकेतर्फे ‘पेमेंट बँक मध्ये डिपॉझिट करण्याची लिमिट’ नुकतीच वाढवून किती करण्यात आली आहे.?
पूर्वी हीच लिमिट ‘एक लाख’ होती.
#9. इस्रो तर्फे डिसेंबर 2021 मध्ये अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या महिला रोबोटचे नाव काय आहे.?
हे रोबोट इस्रो तर्फे विकसित करण्यात आले आहे.
ISRO:
मुख्यालय: बेंगलोर
स्थापना: 15 ऑगस्ट 1969
सध्याचे चेअरमन: के सीवन
#10. कोल इंडियाच्या अंडरग्राऊंड माईन मध्ये काम करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे.?
पहिली महिला इंजिनियर जी अंडरग्राउंड जाऊन काम करते.
ती झारखंड ची असून सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेडच्या नॉर्थ करणपुरा येथील ‘चुरी’ येथे तिची पोस्टिंग आहे.