Here we are providing Police Bharti Mock Test 2022, you can say that Online Mock Test also. Police Bharti is a dream of many young men and women which is going to come true by this year. Their dream is to joining the police service of the state and rendering their service for Maharashtra. For that, the only target now is to pass this year’s police recruitment. We are also working to make your dream come true and that’s why we are bringing you quality practice papers. It will have questions on Maths, General Knowledge, Intelligence and Marathi Grammar as per police recruitment pattern. These police bharti question paper 2022 online test available for free for you so you should take advantage of it and share these papers with others.
राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होऊन महाराष्ट्रासाठी आपली सेवा देण्याचे असंख्य तरुण – तरुणींचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याकरिता यंदाची पोलिस भर्ती पास करणे हे एकच लक्ष्य आता त्यांच्या पुढे आहे. आम्हीही आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कामाला लागलो आहो आणि म्हणूनच आपल्यासाठी दर्जेदार सराव पेपर्स घेऊन येत आहो. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रश्न असतील. हे सराव पेपर्स आपल्याकरिता फ्री उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे पेपर्स इतरांपर्यंत शेयर करावे. तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Solve Police Bharti Mock Test 2022
Time limit: 0
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
Information
—————————————————————— सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score
Your score
Categories
Not categorized0%
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.
View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 20 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
Answered
Review
Question 1 of 20
1. Question
खालील अंकमालिकेच्या लयबद्द मांडणीत अनुक्रमे रिकाम्या जागी येणारे अंक पर्यायातून निवडा. 10 – 001 – 01001 – 01 – 01 – 0
Question 2 of 20
2. Question
खालील अंकमालिकेच्या लयबद्द मांडणीत अनुक्रमे रिकाम्या जागी येणारे अंक पर्यायातून निवडा. T 20 –S8 – 2 – 208 – 80 – T208
Question 3 of 20
3. Question
खालील मालिकेतील चुकीचे पद कोणते? 11, 18, 31, 42, 59
Question 4 of 20
4. Question
7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे, तर 1 कप व 1 बशीची किंमत किती?
Question 5 of 20
5. Question
560 चे 87.5%?
Question 6 of 20
6. Question
‘कमी आयुष्य असलेला’ या शब्दसमुहासाठी कोणता शब्द वापरता येईल ?
Question 7 of 20
7. Question
‘ताबूत थंड होणे’ या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
Question 8 of 20
8. Question
सुर्य पुर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे
Question 9 of 20
9. Question
खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो.
Question 10 of 20
10. Question
“उत्पल” या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
Question 11 of 20
11. Question
GN , HM , IL , JK ?
Question 12 of 20
12. Question
जर एका सांकेतिक लिपीत ‘GOVERN’ हा शब्द ‘IQXGTP’ असा लिहिला, तर ‘FINANCE’ हा शब्द त्या लिपीत कसा लिहाल ?
Question 13 of 20
13. Question
मालिका पूर्ण करा . 7 ,10,8,11,9,12, ?
Question 14 of 20
14. Question
विद्यार्थी : शाळा : : ? : क्रीडांगण
Question 15 of 20
15. Question
एका सांकेतिक लिपीत ‘ISLAND’ हा शब्द ‘DNALSI’ असा लिहिला जातो, तर त्याच लिपीत ‘COUNTRY’ हा शब्द कसा लिहावा ?
Question 16 of 20
16. Question
महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
Question 17 of 20
17. Question
रेगुर जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ………… या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
Question 18 of 20
18. Question
सूर्याचा व्यास पृथ्वीपेक्षा किती पट आहे?
Question 19 of 20
19. Question
2011 च्या जनगणनेनुसार स्थूल मृत्युदर …… एवढा असल्याचे कळते.
Question 20 of 20
20. Question
कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्ली वने म्हणून ओळखली जातात?