Talathi Bharti Mock Test 9 | Solve Free Talathi Question Paper 2023
Here we are providing Free Talathi Question Paper. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Free Talathi Question Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
-
Question 2 of 20
2. Question
‘अ’ ने एक टेबल 450 रूपयास विकले तर त्यात त्याला 10% तोटा झाला, तर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असतील तर, ते टेबल त्यांनी किती रूपयास विकावयास हवे ?
-
Question 3 of 20
3. Question
दोन संख्याचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?
-
Question 4 of 20
4. Question
एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. तरीही त्यास 6 वस्तूंच्या खरेदीइतका नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला?
-
Question 5 of 20
5. Question
विनयला 3 परीक्षांमध्ये 100 पैकी 65, 70, 72 असे गुण मिळाले. चार परीक्षांचे सरासरी गुण 75 आहेत, तर त्याला चौथ्या परीक्षेत किती गुण मिळाले?
-
Question 6 of 20
6. Question
पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.?
-
Question 7 of 20
7. Question
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
-
Question 8 of 20
8. Question
‘जागतिक पशुवैद्यकीय दिन’ दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?
-
Question 9 of 20
9. Question
सध्या राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत ?
-
Question 10 of 20
10. Question
शशी थरूर यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे ?
-
Question 11 of 20
11. Question
वाक्याचा प्रकार ओळखा-
काल फार पाऊस पडला. -
Question 12 of 20
12. Question
पुढील शब्दाचा समास सांगा. – ‘दररोज’
-
Question 13 of 20
13. Question
“कानाडोळा करणे” या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
-
Question 14 of 20
14. Question
“परी” उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आला आहे.
-
Question 15 of 20
15. Question
“आमची मनीमाऊ आनंदाने दूध पोळी खाते” या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा?
-
Question 16 of 20
16. Question
Choose the correct spelling.
-
Question 17 of 20
17. Question
Sheetal was finishing the job quickly.
-
Question 18 of 20
18. Question
Add a question tag.
We needn’t come early. -
Question 19 of 20
19. Question
“One who loves mankind ” Is called……..
-
Question 20 of 20
20. Question
Fill in the blank with the correct form of the comparative degree.
It’s becoming……… to find a job.



