Economics Quiz 1 | अर्थशास्त्रावर आधारित प्रश्नमंजुषा | Mock Test 48
Economics based Economics Quiz in Marathi is a practice test for MPSC State Services, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment e. It will be useful for all exams. So after studying Economics, it is beneficial to solve the questions and answers i.e. Mock Test. So below we have given Economics based question paper for Economics online test in Marathi. Similarly other subject based MCQs are available on MPSC site. Solve that too.
अर्थशास्त्रावर आधारित Economics Quiz in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Economics चा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Economics online test in marathi ही अर्थशास्त्रावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
सोबतच MPSC Alert तर्फे Spardhankur – स्पर्धांकुर नावाचे YouTube Channel चालविल्या जाते जेथे आम्ही आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विषयावर सखोल मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्या स्पर्धांकुर ह्या युट्यूब चॅनेलल एकदा नक्की भेट द्यावी.
Solve Economics Quiz in Marathi
#1. गिफिन वस्तूंबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
गिफेन गुड हे कमी उत्पन्न असलेले, लक्झरी नसलेले उत्पादन आहे ज्याची किंमत वाढल्याने मागणी वाढते.