ZP Mock Test 5 | ZP Bharti Online Test | ऑनलाइन सोडवा
ZP Bharti Online Test : स्पर्धा परीक्षार्थिसाथी अत्यंत महत्वाची असणारी जिल्हा परिषद भर्ती येणारा काळात घेण्यात येईल याचे संकेत नुकतेच ग्राम विकास विभागाने दिले आहे. भर्तीत भरण्यात येणार्या 30 पोस्टचे पेपर पॅटर्न आणि त्याचा अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आपण तो पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून बघू शकता.
मागील 5 वर्षापासून जिल्हा परिषद भर्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे त्यामुळे या वेळेस भर्ती मोठी असेल यात शंका नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागले आहे. आपणही जोमात अभ्यास कराल यात शंका नाही. परंतु फक्त अभ्यासच आपल्याला ही परीक्षा पास करायला मदत करणार नाही. अभ्यास झाल्यावर सराव पेपर सोडवून पाहने खूप गरजेचे आहे. सराव पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे महत्वाची आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी जिल्हा परिषद पेपर पॅटर्नवर आधारित सराव प्रश्नसंच येथे उपलब्ध करून देत आहो. हे सर्व फ्री आहे त्यामुळं आपण हे नक्की सोडवून बघावे तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींनिसोबत शेयर करावे. तसेच अश्या प्रकरयच्या इतर मोकटेस्टचे विश्लेषण आम्ही युटुबवर टाकलेले आहे ते बघण्याकरिता येथे क्लिक करावे.
Solve ZP Bharti Online Test
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
ब. सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
क. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला _____ असे म्हणतात.
-
Question 2 of 20
2. Question
वाक्यातील शब्दांना _____ असे देखील म्हणतात.
-
Question 3 of 20
3. Question
शामा चित्र काढत राहिल. या वाक्याचा काळ ओळखा.
-
Question 4 of 20
4. Question
स,ला,ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?
-
Question 5 of 20
5. Question
‘कानन’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?’
-
Question 6 of 20
6. Question
You will need to ………….. the subject in greater detail. Select the correct alternative to complete the sentence meaningfully.
-
Question 7 of 20
7. Question
Complete the sentence choosing the correct alternative. He failed to ………… at the right time and missed the train.
-
Question 8 of 20
8. Question
CATCH the opportunity when it comes. Choose the correct word to replace the Bold word.
-
Question 9 of 20
9. Question
Love your country. Change into passive voice.
-
Question 10 of 20
10. Question
She could have solved the problem. Change the Voice.
-
Question 11 of 20
11. Question
मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?
-
Question 12 of 20
12. Question
‘जलोदर’ हा विकार कशाशी संबंधित आहे ?
-
Question 13 of 20
13. Question
मानवी डोळ्यांमधील दृष्टी पटला मध्ये चेतापेशी कोणत्या असतात ?
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते ?
-
Question 15 of 20
15. Question
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
-
Question 16 of 20
16. Question
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही ?
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी ………….हा देश BIMSTEC या संघटनेचे सदस्य नाही.
-
Question 18 of 20
18. Question
‘पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन‘ नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला?
-
Question 19 of 20
19. Question
गाईला राष्ट्रमाता जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-
Question 20 of 20
20. Question
महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?
Leaderboard: ZP Bharti 5
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
