Current Affairs Quiz 6 | चालू घडामोडीवर आधारित प्रश्न मंजुषा | Mock Test 76
चालू घडामोडीवर (Current Affairs) आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
Current affairs for ZP, Police Bharti Questions based on current events are asked in all the exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on our website so that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can study.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Mock Test on Current Affairs
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 15 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 10
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ?
-
Question 2 of 10
2. Question
………….. च्या सहकार्याने अलीकडेच FIRSTAP ने भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड सुरू केले.
-
Question 3 of 10
3. Question
ड्रोन धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते?
-
Question 4 of 10
4. Question
अलीकडेच कोणत्या राज्याने “देखो अपना राज्य” अभियान सुरू केले आहे?
-
Question 5 of 10
5. Question
सध्या कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे?
-
Question 6 of 10
6. Question
लुपिन कंपनीने त्यांच्या शक्ती उपक्रमासाठी………….ला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.
-
Question 7 of 10
7. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘ AMLAN ‘ हे अभियान सुरू केले आहे ?
-
Question 8 of 10
8. Question
भारतीय वंशाचे निल मोहन यांची कोणत्या कंपनीच्या सिईओ पदी निवड झाली आहे ?
-
Question 9 of 10
9. Question
एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
-
Question 10 of 10
10. Question
चेन्नई ओपन 2022′ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?