Talathi Bharti Mock Test 13 | Talathi Online Test Series | फ्री तलाठी पेपर सोडवा
Here we are providing Free Talathi Online Test Series. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Free Talathi Online Test Series
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
Select the most appropriate meaning of the given idiom:
A square deal -
Question 2 of 20
2. Question
Find the wrongly spelt word.
-
Question 3 of 20
3. Question
He is a doctor who is specialist in skin diseases:
-
Question 4 of 20
4. Question
Synonym of ‘Ascend’
-
Question 5 of 20
5. Question
I shall wait……..my father comes.
-
Question 6 of 20
6. Question
‘राष्ट्राध्यक्ष‘ या शब्दात किती व्यंजने आहेत ?
-
Question 7 of 20
7. Question
कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे-पुढे ढकलत राहणे म्हणजे काय?
-
Question 8 of 20
8. Question
‘सहाणखोड‘ या सामासिक शब्दाचा योग्यविग्रह असणारा पर्याय ओळखा.
-
Question 9 of 20
9. Question
मराठी भाषेचे जनक कोण आहे ?
-
Question 10 of 20
10. Question
आला वसंत कवि कोकिळ हाही आला | आला-पितो सुचवितो अरुणोद्याला ||
वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे ? -
Question 11 of 20
11. Question
‘नाल सरोवर पक्षी अभयारण्य‘ कोणत्या राज्यात आहे?
-
Question 12 of 20
12. Question
मानवामध्ये कार्बोहाइड्रेट कोणत्या रूपात जमा होते?
-
Question 13 of 20
13. Question
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे ?
-
Question 15 of 20
15. Question
विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते.?
-
Question 16 of 20
16. Question
दिनेशने आपल्या शेताच्या 1/2 भागात भुईमूग लावला. 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली, तर दिनेशचे एकूण किती एकर शेत आहे?
-
Question 17 of 20
17. Question
प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?
-
Question 18 of 20
18. Question
पुढील अक्षरमालेत तीन अक्षरगट समान असून एक गट वेगळा आहे. तो शोधून काढा.
-
Question 19 of 20
19. Question
एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासांत 18 कि.मी. हाकतो आणि तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासांत 10 कि.मी. हाकतो. तर प्रवाहाचा वेग ताशी किती?
-
Question 20 of 20
20. Question
एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?
.