MHADA Quiz -1 | म्हाडा सराव प्रश्नसंच | Mock Test 28
#1. आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो.?
#2. कुणाची नुकतीच NSDL च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.?
पूर्वी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक: जि वी नागेश्वर राव
#3. राज्यात कोविडला प्रतिबंध घालण्याकरीता जे मिशन चालवण्यात येत आहे त्याला कोणते नाव देण्यात आले आहे.?
या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाखाहून अधिक लोकांचे लसिकरण करण्याचा उद्देश आहे.
#4. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली आहे.?
ते निवृत्त सनदी अधिकारी आहे. चाईबासा येथील चारा घोटाळा उघडकीस करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
#5. देश के मेंटर्स' हा कार्यक्रम कोणत्या सरकारतर्फे राबविण्यात येत आहे?
दिल्ली मधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मध्ये मार्गदर्शन करण्यासंबंधी हा प्रोग्रॅम आहे.
#6. भारताच्या ‘पहिल्या मानवी महासागर मोहिमेचे’ अनावरण नुकतेच चेन्नई येथे करण्यात आले त्या प्रकल्पाचे नाव काय आहे.?
समुद्राखालील मानवी वाहने समुद्राखालील क्रिया पार पडण्याची वापरण्यात यावी हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
#7. 'सार्वजनिक घडामोडी निर्देशांक (PAI) 2021' च्या प्रशासन कामगिरी मध्ये कोणत्या राज्याला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे?
राज्य सरकारचे दर्जेदार प्रशासन तसेच covid-19 च्या नियंत्रणासाठी उपाययोजना या आधारे हा निर्देशांक ठरवण्यात आला आहे.
PAI: Public Affairs Index
#8. 'जागतिक शाकाहारी दिवस' म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
1994 मध्ये युनायटेड किंग्डम मधील वेगन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष लुईस वॉलिस यांनी या दिवसाची स्थापना शाकाहारीपणाच्या फायद्यांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी केली होती.
#9. सरकारी मालकीच्या गेल (GAIL) लिमिटेड कंपनी मार्फत भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट कुठे उभारण्यात येणार आहे.?
हा प्लांट मध्यप्रदेशातील ‘विजयपूर’ येथे उभारण्यात येणार आहे. ह्या प्लांटची शमता 10 MW असेल.
#10. कुणाची नुकतीच 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलिय न्यायाधिकरणाच्या' अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.?
न्या. अशोक भूषण हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. त्यांची नियुक्ती चार वर्षाच्या कालावधीसाठी असेल.