Polity Quiz 2 | Panchayat Raj Practice Test in Marathi | Mock Test 40
MPSC State Service, STI, PSI, Combine or Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad Recruitment, Panchayat Raj is a very important factor. There are at least two-three questions on this component and if you study this component well, solving these questions becomes easy, so here we are bringing Practice Test on the subject of Panchayat Raj. You can practice panchayat raj by solving it. Also in the coming time we will come up with more quizzes on Panchayat Raj. After solving this Mock Test, please comment below and let us know how you felt about the questions so that we can make changes accordingly in the upcoming Mock Tests and make them available to you.
MPSC State Service, STI, PSI, Combine असो की मग Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad असो तिथे पंचायत राज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर दोन-तीन तरी प्रश्न असतातच आणि आपण जर या घटकाचा चांगला अभ्यास केला तर हे प्रश्न सोडवणेही सोपी होते म्हणून आम्ही येथे पंचायतराज या विषयावर Mock Test घेऊन येत आहोत. ती सोडून आपण पंचायतराजची प्रॅक्टिस करू शकता. तसेच येणाऱ्या काळात आम्ही पंचायत राज वर अजून प्रश्नमंजुषा घेऊन येऊ. ही Mock Test सोडवून झाल्यावर कृपया करून खाली कमेंट करून आम्हाला कळवा की याचे प्रश्न कसे वाटले म्हणजे जेणेकरून येणाऱ्या मॉक टेस्ट मध्ये आम्ही त्याप्रमाणे बदल करू शकू आणी आपणास उपलब्ध करून देऊ शकू.
Solve Panchayat Raj Practice Test in Marathi
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.
Results
#1. जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती कोणती असते?
#2. तलाठी कार्यालयाला काय म्हणतात?
#3. पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
#4. पंचायत राज पद्धतीचा उद्देश कोणता?
#5. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हटले जाते?
#6. कोणता दिवस 'पंचायतराज दिन' म्हणून साजरा केला जातो?
#7. पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
#8. 1907 मध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात कोणते कमिशन नियुक्त करण्यात आले होते?
#9. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
#10. पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
पंचायतराजची सुरुवात ‘2 ऑक्टोबर 1959’ मध्ये राजस्थानातील ‘नागोर’ पासून करण्यात आली.