GK Quiz -12 | MCQ for Police Bharti | Mock Test 18
#1. जिल्हापरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कुणाकडे देतात.?
#2. 'बनारस' हिंदु विश्वविद्यालयाची स्थापना कुणी केली ? (1.) प्रभू नारायण सिंह (2.) रामेश्वर सिंग (3.) मदन मोहन मालवीय (4.) ऍनी बेझंट (5.) सुंदरलाल
स्थापना वर्ष: 1916
#3. पंचायत समितीची पहिली सभा खालीलपैकी कोण बोलावतो?
#4. विद्युत विभागासाठी 'परफॉर्मस रेगुलाशन ऍक्ट' लागू करणारे पहिले राज्य कोणते?
हा ऍक्ट 2019 चा आहे.
#5. खालीलपैकी कोण वृत्तपत्रांना असंतोष व्यक्त करण्याचे साधन मानत.?
#6. जागतिक अन्नदिवस केव्हा साजरा केला जातो?
#7. 'जागतिक भूकबळी निर्देशांक 2020' या 107 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
#8. महाराष्ट्रात जिल्हापरिषदेची स्थापना केव्हा झाली?
#9. कोणत्या शहरात पहिले शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन केल्या गेले आहे.?
#10. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर कोणते?
Results
MPSC संपूर्ण तयारी (टेलिग्राम चॅनेल):
https://t.me/official_mpscalert
स्पर्धा परीक्षा माहिती मंच( फेसबुक पेज)