Polity Quiz 3 | राज्यघटनेवर आधारित प्रश्नसंच | Practice Test on Constitution | Mock Test 41
MPSC State Service, STI, PSI, Combine or Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad Recruitment, Constitution is a very important factor. There are at least two-three questions on this topic and if you study this topic well, solving these questions becomes easy, so here we are bringing Practice Test on the subject of Constitution. Also in the coming time we will come up with more quizzes on Constitution. After solving this Mock Test, please comment below and let us know how you felt about the questions so that we can make changes accordingly in the upcoming Mock Tests and make them available to you.
MPSC State Service, STI, PSI, Combine असो की मग Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad असो तिथे राज्यघटना हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर दोन-तीन तरी प्रश्न असतातच आणि आपण जर या घटकाचा चांगला अभ्यास केला तर हे प्रश्न सोडवणेही सोपी होते म्हणून आम्ही येथे राज्यघटना या विषयावर Mock Test घेऊन येत आहोत. ती सोडून आपण राज्यघटनेची प्रॅक्टिस करू शकता. तसेच येणाऱ्या काळात आम्ही राज्यघटनेवर अजून प्रश्नमंजुषा घेऊन येऊ. ही Mock Test सोडवून झाल्यावर कृपया करून खाली कमेंट करून आम्हाला कळवा की याचे प्रश्न कसे वाटले म्हणजे जेणेकरून येणाऱ्या मॉक टेस्ट मध्ये आम्ही त्याप्रमाणे बदल करू शकू आणी आपणास उपलब्ध करून देऊ शकू.
Solve Constitution Practice Test in Marathi for Free.
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.
Results
#1. 42 व्या घटनादुरुस्तीने कोणता शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आलेला नाही.?
#2. लोकसभेचे सभापतीपद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे?
#3. घटना समितीतील कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. एम. मुंशी होते?
#4. घटना समितीतील मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?
#5. 42 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली?
#6. भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली?
1934 मध्ये मांडली
#7. घटना समितीचे सल्लागार कोण होते?
#8. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
#9. घटना समितीमध्ये किती महिला होत्या?
#10. घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात