Geography Quiz 4 | Geography Quiz in Marathi | Mock Test 43
भूगोलावर आधारित Geography Quiz in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Geography चा अभ्यास आणी अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Geography online test in marathi ही भूगोलावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
सोबतच MPSC Alert तर्फेच Spardhankur – स्पर्धांकुर नावाचे यूट्यूब चॅनेल चालविल्या जाते जेथे आम्ही आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विषयावर सखोल मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्या स्पर्धांकुर ह्या युट्यूब चॅनेलल एकदा नक्की भेट द्यावी.
Solve Geography Quiz in Marathi
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.
Results
#1. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
#2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
#3. उल्हास नदीत आता मासे सापडत नाहीत कारण...
#4. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
#5. लोहमार्ग लांबीच्या बाबतीत भारत आशियात पहिली व जगात कितव्या क्रमांकावर आहे.
#6. लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त आढळते.
#7. शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?
#8. अजिंठा-वेरूळ येथील गुंफाची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते?
#9. स्वातंत्र्याच्या वेळी भारताची साक्षरता किती टक्के होती.
#10. दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे?
आपल्याला भूगोलाच्या कोणत्या विषयावर Mock Test पाहिजे ते कमेंट करून कळवा म्हणजे आम्ही त्यावर आपल्याला प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देऊ.