Geography Quiz 7 | Geography MCQ in Marathi | Mock Test 50
Geography based Geography MCQ in Marathi is a practice test for MPSC State Services, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment, Police Bharti etc. It will be useful for all exams. Therefore, after studying Geography, it is beneficial to solve the questions and answers, i.e. Mock Test. So below we have given Geography online test in marathi question paper based on geography. Similarly other subject based MCQs are available on this MPSC Alert site. Solve that too.
भूगोलावर आधारित Geography MCQ in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Geography चा अभ्यास आणी अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Geography online test in marathi ही भूगोलावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
Solve Geography MCQ in Marathi
#1. महाराष्ट्रात 'सिमरू' शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते ?
#2. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुत गिरणी 1960 साली_____येथे स्थापन करण्यात आली
#3. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते.?
#4. कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते.?
#5. सातारा जिल्ह्यातील ______ हे ठिकाण कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
#6. खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत ?
प्रत्येक विभागात 5 जिल्हे आहे.
#7. खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो ?
#8. ____हे महाराष्ट्रातील 50 वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे.
हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यातील ‘गोंडपिंपरी’ तालुक्यात आहे.