Geography Quiz 9 | Geography Sarav Prashnasanch | Test 80
Geography Sarav Prashnasanch: Geography is very important subject in MPSC as well as other competitive exams i.e. Rajyaseva, Combine and Talathi, Police Bharti Recruitment etc. In all that exams there are lots of questions based on geography. If you are studying this subject or practicing it by solving practice papers then it is very important for you to solve the practice papers. That’s why we always conduct mock tests here at MPSCAlert.com. So be sure to solve today’s Geography Sarav Prashnasanch and if you still have any questions then comment below.
MPSC तसेच इतरही स्पर्धा परीक्षेत भूगोल हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. राज्यासेवा, कांबाईन पासून तर तलाठी, पोलिस भर्ती ई. सर्व परीक्षेत भूगोलावर आधारित प्रश्न विचारल्या जातात. जर आपण ह्या विषयाचा अभ्यास करीत असाल किवा सराव पेपर सोडवून त्याची प्रॅक्टीस करीत असाल तर आपल्याला सराव पेपर सोडवून बघणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आम्ही ह्या MPSCAlert वर नेहमीच मोक टेस्ट टाकत असतो. त्यामुळे आजचा हा भूगोलावर आधारित सराव प्रश्नासंच नक्की सोडवा आणि आपले अजूनही काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट करा.