Geography Quiz 5 | सूर्यमालेवर आधारित प्रश्नसंच | Mock Test 44
What is Solar System?
The Sun and the planets, satellites, meteors, minor planets, stars and other dust that orbit it are collectively called the Solar System. There are eight planets in our solar system 1. Mercury 2. Venus 3. Earth 4. Mars 5. Jupiter 6. Saturn 7. Uranus 8. Neptune. The Sun is the star at the center of the Solar System that supplies all the planets in the Solar System with nuclear energy and light.
सूर्यमाला (Suryamala) म्हणजे काय?
सूर्य आणि त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे ग्रह, उपग्रह, उल्का, लघु ग्रह, तारे आणि इतर धूलिकण यांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहे 1. बुध 2. शुक्र 3. पृथ्वी 4. मंगळ 5. गुरु 6. शनि 7. युरेनस 8. नेपच्यून. सूर्य सूर्यमालेच्या मध्यभागी स्थित एक तारा आहे जोया सौर मंडळातील सर्व ग्रह अणुउर्जा आणि प्रकाश प्रधान करतो
Solve Quiz on Solar System in Marathi
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.
Results
#1. सूर्यमालेतील कोणता ग्रह 'रेड प्लॅनेट' म्हणून ओळखला जातो?
#2. कोणत्या ग्रहाला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला सर्वात जास्त वेळ लागतो?
#3. सूर्याच्या पृष्ठावरचे तापमान किती असते.?
#4. कोणत्या ग्रहावर सर्वाधिक जलमुखी आहे?
#5. अंतराळात पोहोचणारी पहिली महिला कोण आहे.?
#6. सौर मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे.?
#7. सुर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो.?
#8. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता.?
चंद्र हा ग्रह नसून तो पृथ्वीचा उपग्रह आहे.
#9. कोणत्या ग्रहाला मॉर्निंग स्टार म्हणून ओळखल्या जाते?
#10. सर्वप्रथम मानवाद्वारे बनविलेली वस्तू अंतराळात कधी पाठविण्यात आली.?
आपल्याला भूगोलाच्या कोणत्या विषयावर Mock Test पाहिजे ते कमेंट करून कळवा म्हणजे आम्ही त्यावर आपल्याला प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देऊ.