Polity Quiz 4 | राज्यशास्त्रावर आधारित सराव प्रश्नसंच | Mock Test 55
MPSC State Service, STI, PSI, Combine असो की मग Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad असो तिथे राज्यशास्त्रावर आधारित सराव प्रश्नसंच (Polity Quiz) हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर दोन-तीन तरी प्रश्न असतातच आणि आपण जर या घटकाचा चांगला अभ्यास केला तर हे प्रश्न सोडवणेही सोपी होते म्हणून आम्ही येथे राज्यघटना या विषयावर Mock Test घेऊन येत आहोत. ती सोडून आपण राज्यघटनेची प्रॅक्टिस करू शकता. तसेच येणाऱ्या काळात आम्ही राज्यघटनेवर अजून प्रश्नमंजुषा घेऊन येऊ. ही Mock Test सोडवून झाल्यावर कृपया करून खाली कमेंट करून आम्हाला कळवा की याचे प्रश्न कसे वाटले म्हणजे जेणेकरून येणाऱ्या मॉक टेस्ट मध्ये आम्ही त्याप्रमाणे बदल करू शकू आणी आपणास उपलब्ध करून देऊ शकू.
Solve Polity Quiz in Marathi
#1. खालिपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही ?
#2. 5 ऑगस्ट 2019 रोजी ‘कलम 370’ सोबत …… हे कलम देखील रद्द करण्यात आले ?
या कलमाद्वारे जम्मू आणि काश्मीर राज्य विधानमंडळाला “कायम रहिवासी” परिभाषित करण्याचा आणि त्या नागरिकांना विशेषाधिकार प्रदान करण्याचा अधिकार देण्यात येत होता.
#3. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे ?
#4. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?
#5. लोकसभा सभपतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते ?
#6. कोणत्या घटनादुुरुस्तीद्वारे शिक्षणाचा मूलभूत अधिकार कलम २१ अ मध्ये घेण्यात आला?
ही घटना दुरूस्ती 2002 मध्ये करण्यात आली होती.
#7. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते?
#8. खालीलपैकी कोणता निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?
या निवडणुकांचे संचालन ‘राज्य निवडणूक आयोगा’कडून केल्या जाते.
khup chan question aahet😊😊
मनपूर्वक आभार