Polity Quiz 1 | MCQ on Panchayat Raj | Mock Test 39
MPSC State Service, STI, PSI, Combine or Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad Recruitment, Panchayat Raj is a very important factor. There are at least two-three questions on this component and if you study this component well, solving these questions becomes easy, so here we are bringing Mock Test on the subject of Panchayat Raj Quiz. You can practice panchayat raj by solving it. Also in the coming time we will come up with more quizzes on Panchayat Raj. After solving this Mock Test, please comment below and let us know how you felt about the questions so that we can make changes accordingly in the upcoming Mock Tests and make them available to you.
MPSC State Service, STI, PSI, Combine असो की मग Police Recruitment, Health Recruitment, Zilla Parishad असो तिथे पंचायत राज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर दोन-तीन तरी प्रश्न असतातच आणि आपण जर या घटकाचा चांगला अभ्यास केला तर हे प्रश्न सोडवणेही सोपी होते म्हणून आम्ही येथे पंचायतराज या विषयावर Mock Test घेऊन येत आहोत. ती सोडून आपण पंचायतराजची प्रॅक्टिस करू शकता. तसेच येणाऱ्या काळात आम्ही पंचायत राज वर अजून प्रश्नमंजुषा घेऊन येऊ. ही Mock Test सोडवून झाल्यावर कृपया करून खाली कमेंट करून आम्हाला कळवा की याचे प्रश्न कसे वाटले म्हणजे जेणेकरून येणाऱ्या मॉक टेस्ट मध्ये आम्ही त्याप्रमाणे बदल करू शकू आणी आपणास उपलब्ध करून देऊ शकू.
Solve Panchayat Raj Quiz in Marathi
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.
Results
#1. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?
ग्रामपंचायत – पंचायत समिती – जिल्हा परिषद