Police Bharti Online Test 2022 | Free online Mock Test 5 with PDF
Here we are providing Police Bharti Online Test 2022, you can say that Online Mock Test also. Police Bharti is a dream of many young men and women which is going to come true by this year. Their dream is to joining the police service of the state and rendering their service for Maharashtra. For that, the only target now is to pass this year’s police recruitment. We are also working to make your dream come true and that’s why we are bringing you quality practice papers. It will have questions on Maths, General Knowledge, Intelligence and Marathi Grammar as per police recruitment pattern.
These Police Bharti Online Test question paper 2022 available free for you so you should take advantage of it and share these papers with others. You Can Download PDF of this Police Bharti Online Test Question Paper.
राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होऊन महाराष्ट्रासाठी आपली सेवा देण्याचे असंख्य तरुण – तरुणींचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याकरिता यंदाची पोलिस भर्ती पास करणे हे एकच लक्ष्य आता त्यांच्या पुढे आहे. आम्हीही आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कामाला लागलो आहो आणि म्हणूनच आपल्यासाठी दर्जेदार सराव पेपर्स घेऊन येत आहो. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रश्न असतील. हे सराव पेपर्स आपल्याकरिता फ्री उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे पेपर्स इतरांपर्यंत शेयर करावे. तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करा.
Solve Police Bharti Online Test
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भारतातील_________हा सर्वात जुना वलित पर्वत आहे.
-
Question 2 of 20
2. Question
लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?
-
Question 3 of 20
3. Question
भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
-
Question 4 of 20
4. Question
ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनिभवन होऊन निर्माण होणाऱ्या खडकांना काय म्हणतात?
-
Question 5 of 20
5. Question
ज्यावेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा…….. घडून येते.
-
Question 6 of 20
6. Question
पुढील अक्षरमालेत तीन अक्षरगट समान असून एक गट वेगळा आहे. तो शोधून काढा.
[ Find the odd man out ] -
Question 7 of 20
7. Question
पुढील अक्षरमालेत तीन अक्षरगट समान असून एक गट वेगळा आहे. तो शोधून काढा.
[ Find the odd man out ] -
Question 8 of 20
8. Question
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हा संबंध लक्षात खालील प्रत्येक प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
CEGI : JHFD : : KMOQ : ? -
Question 9 of 20
9. Question
BIPW : CJQX : : DKRY : ?
-
Question 10 of 20
10. Question
BIPW : CJQX : : DKRY : ?
-
Question 11 of 20
11. Question
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
-
Question 12 of 20
12. Question
‘आपला’ या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा.
-
Question 13 of 20
13. Question
मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत ?
-
Question 14 of 20
14. Question
खालील पैकी दीर्घत्व संधी चे उदाहरण कोणते?
-
Question 15 of 20
15. Question
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
-
Question 16 of 20
16. Question
30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल, तर किती टक्के नफा झाला?
-
Question 17 of 20
17. Question
एका आयाताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयाताचे क्षेत्रफळ 162 चौ. से.मी.
असल्यास त्याची लांबी किती असेल? -
Question 18 of 20
18. Question
एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतात, तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण
करतील? -
Question 19 of 20
19. Question
84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?
-
Question 20 of 20
20. Question
प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?




