ZP Mock Test 6 | Jilha Parishad Sarav Paper | ऑनलाइन सोडवा
Jilha Parishad Sarav Paper : स्पर्धा परीक्षार्थिसाथी अत्यंत महत्वाची असणारी जिल्हा परिषद भर्ती येणारा काळात घेण्यात येईल याचे संकेत नुकतेच ग्राम विकास विभागाने दिले आहे. भर्तीत भरण्यात येणार्या 30 पोस्टचे पेपर पॅटर्न आणि त्याचा अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आपण तो पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून बघू शकता.
मागील 5 वर्षापासून जिल्हा परिषद भर्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे त्यामुळे या वेळेस भर्ती मोठी असेल यात शंका नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागले आहे. आपणही जोमात अभ्यास कराल यात शंका नाही. परंतु फक्त अभ्यासच आपल्याला ही परीक्षा पास करायला मदत करणार नाही. अभ्यास झाल्यावर सराव पेपर सोडवून पाहने खूप गरजेचे आहे. सराव पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे महत्वाची आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी जिल्हा परिषद पेपर पॅटर्नवर आधारित सराव प्रश्नसंच येथे उपलब्ध करून देत आहो. हे सर्व फ्री आहे त्यामुळं आपण हे नक्की सोडवून बघावे तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींनिसोबत शेयर करावे. तसेच अश्या प्रकरयच्या इतर मोकटेस्टचे विश्लेषण आम्ही युटुबवर टाकलेले आहे ते बघण्याकरिता येथे क्लिक करावे.
Solve Jilha Parishad Sarav Paper
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
ब. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 10 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
संयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यय वापरली जातात?
-
Question 2 of 20
2. Question
‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला’ सर्वनामांचा प्रकार सांगा?
-
Question 3 of 20
3. Question
खालील शब्दाचा प्रकार ओळखा.
‘येरवाळी’ -
Question 4 of 20
4. Question
‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा अर्थ काय?
-
Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी ‘सूर्य’ या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
-
Question 6 of 20
6. Question
Synonymy of ‘Abrupt’
-
Question 7 of 20
7. Question
What type of Noun is the word “country”
-
Question 8 of 20
8. Question
Which of the following is a material noun?
-
Question 9 of 20
9. Question
Fill in the black with appropriate preposition.
Many actors have died ……… cancer. -
Question 10 of 20
10. Question
Pull the rope.
Tick mark the correct passive voice -
Question 11 of 20
11. Question
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा ……….या ठिकाणी आहे .
-
Question 12 of 20
12. Question
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?
-
Question 13 of 20
13. Question
बालकास कांजण्याची लस किती वर्षानंतर देतात ?
-
Question 14 of 20
14. Question
खालील पैकी कोणती ग्रंथी ही “मास्टर ग्रंथी” म्हणून ओळखली जाते ?
-
Question 15 of 20
15. Question
स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचे काम काय होते?
-
Question 16 of 20
16. Question
१८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती?
-
Question 17 of 20
17. Question
देशातील पहिली ‘बालिका पंचायत‘ कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आली होती ?
-
Question 18 of 20
18. Question
महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?
-
Question 19 of 20
19. Question
अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
-
Question 20 of 20
20. Question
कोणत्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याकरिता पहिले दिशा पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले?
Leaderboard: ZP Bharti 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||