राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होऊन महाराष्ट्रासाठी आपली सेवा देण्याचे असंख्य तरुण – तरुणींचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याकरिता यंदाची पोलिस भर्ती पास करणे हे एकच लक्ष्य आता त्यांच्या पुढे आहे. आम्हीही आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कामाला लागलो आहो आणि म्हणूनच आपल्यासाठी दर्जेदार सराव पेपर्स घेऊन येत आहो. ह्यात पोलिस भर्तीच्या पॅटर्न नुसार गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या विषयावर प्रश्न असतील. हे सराव पेपर्स आपल्याकरिता फ्री उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे पेपर्स इतरांपर्यंत शेयर करावे. तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Police Bharti is a dream of many young men and women which is going to come true by this year. There dream is to joining the police service of the state and rendering their service for Maharashtra. For that, the only target now is to pass this year’s police recruitment. We are also working to make your dream come true and that’s why we are bringing you quality practice papers. It will have questions on Maths, General Knowledge, Intelligence and Marathi Grammar as per police recruitment pattern. These practice papers are available for free for you so you should take advantage of it and share these papers with others.
Solve Police Bharti Practice Test
#1. पुढीलपैकी कोणती पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही?
#2. एका तयार कपड्याच्या दुकानात रु.1000 किमतीच्या ड्रेसवर 5℅ सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5℅ GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल ?
#3. एका अंकगणिती श्रेढीच्या 45 पदांची बेरीज 3195 आहे, तर तिचे 23 वे पद किती ?
#4. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?
#5. रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?
#6. ‘उंट’ या शब्दचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
#7. ‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
#8. संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरुपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात?
#9. मार्गात आडवे येणे. (वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा)
#10. ‘भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला’ या केवल वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर होईल असा खालील पर्याय निवडा.
#11. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?
#12. जम्मु काश्मिर राज्यास विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम कोणते?
#13. सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत आहे?
#14. ओंकारेश्वर, मध्य प्रदेश येथे स्थापन होणारा “एकतेचा पुतळा” कोणाशी संबंधित आहे?
#15. बांबू क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारतातील पहिले बांबू गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
#16. 1. 10 : 25 :: 30 : ?
#17. एका सांकेतिक भाषेत ‘AUGUST’ हा शब्द ‘BVESVW’ असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत ‘NOVEMBER’ हा शब्द तुम्ही कसा लिहाल ?
#18. जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
#19. एका नर्सरीत 500 रोपटे आहेत. त्यापैकी 47 टक्के गुलाबाचे व 38 टक्के अबोलीचे आहेत व बाकीची शेवंतीची आहेत. तर त्या नर्सरीत एकण किती रोपटे शेवंतीची आहेत?